१० जून २०२५
Sonam Raghuvanshiच Raja Raghuvanshiच्या हत्येची खरी मास्टरमाइंड? Maha MTB..
Thug Life Movie Review: कमल हासन - मणिरत्नमचा जादू हरवला? Maha MTB..
लोकलचे बंद दरवाजे मृत्यू रोखणार ? | Mumbai local | Train accident | Maha MTB..
कर्णाची खरी ओळख सांगणारे Daji Panshikar कोण होते ? Maha MTB..
०९ जून २०२५
‘हाऊसफुल्ल ५’ ही सुपरहिट फ्रँचायझी यावेळी प्रेक्षकांची परीक्षा पाहते आहे! मर्डर मिस्ट्री आणि कॉमेडीचा मेळ बसवण्याच्या नादात संपूर्ण चित्रपट भरकटतो. ओव्हरडोस विनोद, थकलेला अभिनय, आणि कथानकातली विस्कळीतता यामुळे ही 'हसवणारी मालिका' आता कंटाळवाणी वाटते...
नाशिकनंतर कोकणातही उबाठा गटात नव्या नाराजीची चाहूल?..
बकरी ईदच्या पूर्वसंध्येला एका फेसबुक पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला. सय्यद हुसेन नावाच्या एका तरुणाला अटक...
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये ..
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र ..
काय आहेत बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील नवे अपडेट्स?..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ ..
“2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण वीज गरजेपैकी 52 टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून निर्माण केली जाईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त केला. आजघडीला महाराष्ट्र आपल्या गरजेच्या 35 टक्के इतकी विद्युतनिर्मिती हरितऊर्जेच्या ..
2011-12 साली भारतात अत्यंत गरिबीचा दर 27.1 टक्के इतका होता, तो आता केवळ 5.3 टक्के इतकाच आहे. केंद्र सरकारच्या धोरण सातत्याचा हा सकारात्मक परिणाम. सर्वसमावेशक आर्थिक विकास, थेट लाभ हस्तांतरण, गरिबांना संधी देणे यांवर प्रामुख्याने केंद्र सरकारने जे ..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
०४ जून २०२५
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
“दहशतवादी पाकिस्तानमध्ये कोठेही असले, तरीही तेथपर्यंत जाऊन त्यांचा खात्मा करण्याचे भारताचे धोरण आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी ब्रुसल्स येथे केले. ‘पॉलिटिको’ या प्रसारमाध्यमाच्या मुलाखतीत ते बोलत होते...
राज्यभरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना शरद पवारांनी याबाबत एक विधान केले आहे. मंगळवार, १० जून रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते...
भिशीचे फायदे अनेक असले, तरी भिशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण आणि त्याद्वारे पुढे सामाजिक कार्य उभे राहिल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल. मनमाडमधील ‘वेदिका ब्राह्मण महिला मंडळ’ भिशीच्या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र करून सामाजिक आणि धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहे. केवळ पैसा हे उद्दिष्ट न ठेवता, महिलांनी एकत्र येऊन सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हावे, तसेच एकमेकांशी संवाद वाढावा, हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. जाणून घेऊया, मनमाडमधील नोंदणी नसतानाही सर्वदूर प्रसिद्धीस पावलेल्या या अनोख्या ..
11 मे रोजी इंदोरमध्ये राजा रघुवंशीचा विवाह सोनमशी झाला होता. दि. 20 मे रोजी ते दोघे मधुचंद्रासाठी मेघालयला गेलेे. दि. 23 मे पासून दोघांचे मोबाईल बंद होते. दि. 2 जून रोजी राजाचा मृतदेह वेसावडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीत आढळला. राजाचा मृतदेह सापडला, मात्र सोनम जिवंत आहे की मृत, हे समजत नव्हते. मात्र, दि. 9 जून रोजी पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यान सोनमच्या भावाला सोनमचा फोन आला. तिने त्याला सांगितले की, ती गाझीपूरच्या नंदगंज भागातील एका ढाब्यामध्ये होती. पोलिसांच्या मते, राज रघुवंशीची हत्या त्याच्या पत्नीने सोनमने ..
देशातील कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाने केंद्र सरकारला पत्र लिहून देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम थांबविण्याची नुकतीच मागणी केली. एवढेच नाही तर सरकारने या नक्षलवाद्यांना ठार मारण्याचा ‘घटनाबाह्य कार्यक्रम’ थांबवावा, असेही या पक्षाने पत्रात म्हटले. या पत्रामुळे नक्षलवाद आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यातील माय-लेकरांचे नातेच सिद्ध होते...