मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत “तालुका व्यवस्थापक” पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. या पदांसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.
दरम्यान, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. उमेदवारांनी अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे करावयाचा आहे. भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.