पुणे लोकसभा निवडणूकीसंदर्भात मोठी अपडेट!

    23-May-2023
Total Views | 210
 
Pune
 
 
पुणे : बंगळुरुहून 4,200 EVM मशीन पुण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. बंगळुरु येथून 4,200 EVM मशीन्स तसेच मतदानासाठी लागणारे इतर साहित्य पुण्यात दाखल झाले आहे.
 
निवडणूक आयोगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पोटनिवडणुकीसंदर्भात माहिती मागितली आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121