नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ!

    09-Mar-2023
Total Views |
 
Ashwini Jagtap
 
मुंबई : पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघातून नव्याने निवडून आलेल्या अश्विनी लक्ष्मण जगताप आणि रवींद्र धंगेकर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जगताप आणि धंगेकर यांना शपथ दिली.
 
जगताप यांनी पिंपरी चिंचवडच्या मतदारांसह स्व. लक्ष्मण जगताप यांना तर रविंद्र धंगेकरांनी कसबावासियांना स्मरण करून शपथ घेत असल्याचे नमूद केले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.