अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास लसीकरणामुळे हातभार

    02-Jul-2021   
Total Views | 131



RBi_1  H x W: 0



रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालाचा निष्कर्ष


मुंबई (सोमेश कोलगे): लसीकरणामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास हातभार लागत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालातून समोर आले आहे. नुकताच रिझर्व्ह बँकेने हा अहवाल प्रसिद्ध केला. देशातील बँक व एकूण आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारा हा अहवाल महत्वपूर्ण मानला जातो.

लसीकरणाच्या वाढत्या वेगामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागला असल्याचे अहवालातून दिसले आहे. तसेच एनपीए 7.5 टक्के असल्याचे समजते. त्यामुळे कोविड संकट असूनही 'एनपीए' बर्‍यापैकी नियंत्रणात आहेत असे म्हटले पाहिजे. या आकडेवारीमुळे देशाच्या अर्थविश्वाला सुखद धक्का बसला असे म्हटले पाहिजे. परंतु मार्च 2022 पर्यन्त अनुसूचीत विपरी बँकांचे 'एनपीए' सर्वसाधारण स्थितीत 9.80 टक्क्यांपर्यंत व कठीण परिस्थितित 11.22 टक्क्यांपर्यंत जाण्याशी शक्यता रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालाने व्यक्त केली आहे.

भारतासारख्या देशासाठी वाढत्या इंधन किमती धोकादायक ठरू शकतात. मात्र एकूण पैसापुरवठा वाढल्यास अर्थव्यवस्थेत सुधारना होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने हा अहवाल गुरुवारी 1 जुलै रोजी जाहीर केला.

सोमेश कोलगे 

महविद्यालयीन विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतून सहभाग आणि प्राविण्य संपादन केले आहे. कायदा, न्यायशास्त्र विषयाची विशेष आवड.  संघाचा स्वयंसेवक . विविध विधायक कारणांसाठी न्यायालय तसेच  महिला आयोग, ग्राहक मंच अशा अर्ध-न्यायिक संस्थांकडे जनहितार्थ याचिका.  माहिती अधिकार, २००५  आणि तत्सम अधिकारांचा सकारात्मक उपयोग.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121