प्रमोद महाजन आणि त्यांचे भाषण कौशल्य...

    दिनांक  03-May-2019


 


भारतीय जनता पक्षाचे 'चाणक्य' प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी. भाजपचे महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख भारतभर आहे. पण त्यांची अजून एक ओळख म्हणजे त्यांचे वक्तृत्व आणि त्यांची भाषणशैली अनोखी होती. त्यांची याच शैलीने अनेक राजकीय सभा गाजवल्या. पाहूया त्यांच्या भाषणांपैकी काही निवडक भाषणे जी जनतेच्या मनात घर करून गेली...

 

संसदेत प्रमोदजींच्या अभ्यासू भाषणाद्वारे एक वेगळीच छाप सोडली होती. लोकसभेमध्ये १९९७साली केलेले त्यांचे हे भाषण खूप गाजले.

 
 
 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्र पुस्तकाच्या प्रकाशनावेळी प्रमोदजींनी केलेल्या या भाषणाने जनतेचीच नव्हे तर बड्या नेत्यांचीही मने जिंकली होती.

  
 
 
  

'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी'ने उत्कृष्ठ वक्ता होण्यासाठी भाषण कशा प्रकारे केले पाहिजे?, भाषण करताना काय काळजी घेतली पाहिजे? याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमोद महाजनांनी उत्कृष्ठ वक्ता होण्यासाठी काही टिप्स सांगितले होते. चला तर मग त्यांच्याकडूनच ऐकुया काय आहे उत्कृष्ठ वक्ता होण्याचा मार्ग...

 
 
 
 
 
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat