पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेकडे बघितले तर हे लक्षात येईल की, त्यांनी दाढी वाढवलेली आहे, ती शुभ्र आहे, डोक्यावरील सर्व केस पांढरे झालेले आहेत, चेहर्यावर देशाच्या काळजीच्या रेषा दिसतात, दृष्टीत निर्धार दिसतो, मिटलेले ओठ, शब्द जपून वापरण्याची ..