जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की! @JitendraAwhad @GopichandP_MLA #JitendraAwhad #GopichandPadalkar pic.twitter.com/mzGpQ2AquB
— महा MTB (@TheMahaMTB) July 17, 2025
विधानभवनाच्या बाहेर गेटवर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटला असा जितेंद्र आव्हाडांचा आरोप जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यानंतर आक्रमक दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ#jitendraawhad pic.twitter.com/a0lZ2noCw9
— महा MTB (@TheMahaMTB) July 17, 2025
विधानभवनात पडळकर विरुद्ध आव्हाड समर्थकांचा राडा : काय म्हणाले गोपीचंद पडळकर? #GopichandPadlkar @GopichandP_MLA #JitendraAwhad pic.twitter.com/t6rfI771Ff
— महा MTB (@TheMahaMTB) July 17, 2025