मुंबई : भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. या अधिसूचनेनुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत मेगाभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
प्रशिक्षणार्थी अभियंता (५१७ जागा)
शैक्षणिक पात्रता -
बी.ई., बी. टेक किंवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
वेतनमान -
३५ हजार रुपये.
वयोमर्यादा -
कमाल २८ वर्षे.
अर्ज शुल्क -
१२५ रुपये अधिक १५% जीएसटी.
सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १३ मार्च २०२४ असेल.
'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा