७ वी पास ते आयटीआय उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!, सविस्तर तपशील जाणून घ्या

    20-Feb-2024
Total Views | 53
Shivaji University Kolhapur Recruitment
 
मुंबई :  'शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाकडून नव्या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठामधील विविध रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भातील सविस्तर तपशील जाणून घेऊयात.


पदाचे नाव -

कौशल्य विकास अधिकारी, अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत),फायर सेफ्टी ऑफीसर ,रोजंदारी सुरक्षा रक्षक, रोजंदारी तारतंत्री, रोजंदारी पंप ऑपरेटर, रोजंदारी दुरध्वनी चालक सहायक, रोजंदारी ग्रंथालय सहायक, रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर, रोजंदारी कनिष्ठ लेखनिक व इतर (२३ जागा).


शैक्षणिक पात्रता -

विविध पदांच्या आवश्यकतेनुसार/
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयातील पदवी.


वेतनमान -

विविध पदांच्या निश्चिततेनुसार


वयोमर्यादा -

२५ ते ५८ वर्षे.
 

मुलाखतीची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या दि. २८ फेब्रुवारी, २९ फेब्रुवारी व ०१ मार्च २०२४ रोजी मुलाखती घेण्यात येतील. सदर मुलाखतीस उमेदवारास सकाळी १० वाजता नियोजित स्थळी उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
 

मुलाखतीचे ठिकाण -

मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

 
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा

'शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याकरिता येथे क्लिक करा.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121