देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्या ३९ आमदारांची यादी

मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले आमदारांची नावे आली समोर

    15-Dec-2024
Total Views | 233
 
देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळ
 
नागपूर : देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात (Devendra Fadnavis 3.0)  नागपूर येथील राजभवनात दि : १५ डिसेंबर २०२४ रोजी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. काही दिवसांआधी ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती. अशातच आता महायुतीच्या एकूण ३९ आमदरांनी मंत्रिपदाची शपथ घेत मंत्रिपदाचा विस्तार करण्याचा निर्णय हाती घेतला आहे. याची यादी आता समोर आलेली असून ज्या आमदारांना मंत्रीपद मिळाले नाही त्यांचीही नावे समोर आली आहेत. 
 
देवेंद्र फडणवीस ३.० मंत्रिमंडळात शपथ घेतलेले आमदार
 
१) चंद्रशेखर बावनकुळे - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
२) राधाकृष्ण विखे पाटील - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
३) हसन मुश्रीफ - मंत्री कॅबिनेट, राष्ट्रवादी काँग्रेस
 
४) चंद्रकांत पाटील - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
५) गिरीश महाजन - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
६) गुलाबराव पाटील - मंत्री कॅबिनेट, राष्ट्रवादी काँग्रेस
 
७) गणेश नाईक - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
८) दादा भुसे - मंत्री कॅबिनेट, शिवसेना
 
९) संजय राठोड - मंत्री कॅबिनेट
 
१०) धनंजय मुंडे - मंत्री कॅबिनेट, राष्ट्रवादी काँग्रेस
 
११) मंगल प्रभात लोढा - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
१२) उदय सामंत - मंत्री कॅबिनेट, शिवसेना
 
१३) जयकुमार रावल - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
१४) पंकजा मुंडे - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
१५) अतुल सावे - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
१६) अशोक उईके - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
१७) शंभूराज देसाई - मंत्री कॅबिनेट, शिवसेना
 
१८) आशिष शेलार - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
१९) दत्तात्रेय भरणे - मंत्री कॅबिनेट, राष्ट्रवादी
 
२०) अदिती तटकरे - मंत्री कॅबिनेट, राष्ट्रवादी काँग्रेस
 
२१) शिवेंद्रसिंहराजे भोसले - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
२२) माणिकराव कोकाटे - मंत्री कॅबिनेट, राष्ट्रवादी काँग्रेस
 
२४) जयकुमार गोरे - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
२५) नरहरी झिरवाळ - मंत्री कॅबिनेट, राष्ट्रवादी काँग्रेस
 
२६) संजय सावकारे - मंत्री कॅबिनेट, भाजप
 
२७) संजय शिरसाट - मंत्री कॅबिनेट, शिवसेना
 
२८) प्रताप सरनाईक - मंत्री कॅबिनेट, शिवसेना
 
२९) भरत गोगावले - मंत्री कॅबिनेट, शिवसेना
 
३०) मकरंद पाटील - मंत्री कॅबिनेट, राष्ट्रवादी काँग्रेस
 
३१) नितेश राणे - मंत्री कॅबिनेट,भाजप
 
३२) आकाश फुंडकर - मंत्री, भाजप
 
३३) बाबासाहेब पाटील - मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस
 
३४) प्रकाश आबिटकर - मंत्री, शिवसेना आतापर्यंत या ३४ जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ ग्रहण करत राज्याचा कार्यभार स्वीकारला आहे. 
 
मंत्रिमंडळ/ राज्यमंत्री
 
१) माधुरी मिसाळ - राज्यमंत्री
 
२) आशिष जैस्वाल - राज्यमंत्री
 
३) पंकज भोयर - राज्यमंत्री
 
मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले
 
१) सुधीर मुनगंटीवार
 
२) रवींद्र चव्हाण
 
३) विजयकुमार गावित
 
४) छगन भुजबळ
 
५) दिलीप वळसे पाटील
 
६) सुरेश खाडे
 
७) तानाजी सावंत
 
८) अब्दुल सत्तार
 
९) दीपक केसरकर
 
१०) धर्मराव आत्राम
 
११) संजय बनसोडे
 
१२) अनिल पाटील
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121