३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला घाटकोपरकरांकडून ११ लाखांचा कृतज्ञता निधी Maha MTB..
धारावीकर महिलांनी गिरवले मासिक पाळी आरोग्याचे धडे | NMDPL | DSM | Maha MTB..
Vaishnavi Hagawane Case: फरार Nilesh Chavan ला नेपाळ बॅार्डरवरुन अटक! Maha MTB..
उद्धव ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या गळाला!..
२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..
"भारताने ४८ तासांची लढाई आठ तासांत जिंकली आणि याच दरम्यान पाकिस्तानने चर्चेचा प्रस्ताव दिला,” असे सांगताना " ‘ऑपरेशन सिंदूर’मागचा मूळ विचार पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद थांबवणे हा होता,” असे प्रतिपादन भारताचे संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी केले. पुणे विद्यापीठात ‘फ्यूचर वॉर अॅण्ड वॉरफेअर’ या विषयावर मंगळवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते...
प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..
वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये काम करताना स्वतःची वेगळी ओळख जपत, सातत्याने नवनिर्मिती करणार्या जितू म्हात्रे यांच्याविषयी.....
जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..