२७ जून २०२५
“ऑल इज वेल”च्या शूटिंगचे भन्नाट किस्से – रोहित हळदीकरच्या आठवणींमधून! Maha MTB..
Axiom-4 Mission Launch : अॅक्सिओम-४ मिशन नेमकं काय आहे? | Shubhanshu Shukla..
पुणे मेट्रोच्या फेज २ विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी | Pune Metro | InfraMTB |Maha MTB..
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी कशी जिंकली? Maha MTB..
MTBExclusive IAS Lokesh Chandra Interview | MSDCL | InfraMTB | Maha MTB..
GEN Z साठी कालिदासांचे मेघदूत उलगडताना | Maha MTB..
धारावी पुनर्विकास प्रकल्पात हरकत कशी नोंदवावी? | NMDP | Dharavi Redevelopment | Maha MTB..
भास्कर जाधवांची 'स्टेटस'निती! नाराजी बंडखोरीचं रुप धारण करणार?..
२५ जून २०२५
Iran VS Israe युद्धविराम झाला तरीही युद्ध सुरू आहे का?| Chandrashekhar Nene Maha MTB..
“पाण्याची भीती हरवून जागतिक सुवर्णपदक जिंकलं – ऋषीची खरी ‘सितारे जमीन पर’ कथा!” | Maha MTB..
२८ जून २०२५
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिघा येथे नव्याने उभारलेल्या जगन्नाथ मंदिराचा प्रसाद संपूर्ण राज्यभर वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जय श्रीराम’ या घोषणेला विरोध करणार्या ममतांनी आता ‘जय जगन्नाथ’चा नारा दिला आहे. ममता यांना एकाएकी ..
२६ जून २०२५
मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील कुपोषित बालकांचे प्रमाण घटले असून, अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या निम्म्यावर आणण्यात महायुती सरकारला यश आले आहे. यासाठी प्रत्यक्ष गृहभेटींपासून ते पोषण ट्रॅकर अॅपसारख्या तंत्रज्ञानाच्या सूक्ष्म वापराने कुपोषणमुक्त ..
भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित घटना घडली की, अमेरिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून गळा काढते. पण, त्याच अमेरिकेत जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते, तेव्हा ती सोयीस्कर मौन बाळगते. व्हिसा ..
२४ जून २०२५
इस्रायल-इराण संघर्षात मध्यस्थीसाठी एखाद्या निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह देशाची गरज आहे. हा विश्वास कोणत्याही युरोपीय आणि पाश्चिमात्य देशाबद्दल निर्माण होऊ शकत नाही किंवा रशिया-चीनही त्यायोग्य नाहीत. भारत हाच एक देश आहे, ज्याच्याबद्दल इस्रायल आणि ..
२२ जून २०२५
भारतातील रोजगाराच्या पारंपरिक चौकटी मोडून काढत, एक नवे ‘गिग’ अर्थव्यवस्थेचे युग साकारत आहे. एका अहवालानुसार देशात ‘ब्लू-कॉलर गिग’ नोकर्यांमध्ये तब्बल ९२ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही वाढ मुख्यतः ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी आणि राईड-हेलिंग क्षेत्रांच्या ..
२१ जून २०२५
जागतिक स्तरावर भारताच्या शैक्षणिक क्षेत्राने केलेली कामगिरी ही अभूतपूर्व अशीच! जगभरातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 54 संस्थांचा नुकताच समावेश झाला. हे यश नव्या शैक्षणिक धोरणाचे, कौशल्य विकासाच्या दिशेने घेतलेल्या दूरदृष्टीपूर्वक ..
एक सेवाभावाचा उपक्रम म्हणून, पंढरपूर वारीमध्ये दरवर्षी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई यांच्या सौजन्याने मंडणगड तालुका मेडिकल असोसिएशन आणि वाडा विभाग डॉक्टर असोसिएशन यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप करून मोफत आरोग्य सेवा देण्यात आली...
महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने उल्हासनगरात शिवसेना पक्षाच्यावतीने उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उल्हासनगरातील सी ब्लॉक येथील गुरुद्वारा येथे आयोजित करण्यात आली होती...
३० जूनपासून महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, उल्हासनगरच्या विविध समस्यांची राज्य सरकारला माहिती देऊन तोडगा काढण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी शहराशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत...
इटली येथे पार पडलेल्या प्राडा कंपनीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलांचा वापर करत, त्याला ' इटालियन लेदर फुटवेअर डिझाईन' म्हणून विकणे, आता प्राडाला चांगलंच महागत पडलं आहे. प्राडा या कंपनीने आपल्या नावाचा टॅग लावत कोल्हापुरी चपला तब्बल १ लाखापेक्षा जास्त किंमतीने विकण्याचा घाट घातला होता. प्राडाच्या या कारभरानंतर, त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली होती. सोशल मिडीयावर याबद्दल प्रतिक्रीयांचा पाऊस तर पडलाच, त्याचबरोबर कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कारागीरांनी सुद्धा संताप व्यक्त केला होता. परंतु आता प्राडाने..
स्वयंपुनर्विकासाचा विषय पुढे जावा, योजनेकारिता पैसे उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली ‘दरेकर समिती’ नेमली. हे जबाबदारीचे शिवधनुष्य आहे. जनतेचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून अपार कष्ट करत मी महाराष्ट्राचा दौरा केला, बैठका घेतल्या. ३१३ पानांचा अहवाल तयार असून त्याला अंतिम स्वरूप दिल्यानंतर पुढील आठवड्यात सरकारला सादर करू, अशी माहिती भाजपा गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष व दरेकर समितीचे प्रमुख प्रविण दरेकर यांनी दिली...