दरम्यान, या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. ०४ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. आरसीएफएल, मुंबई अंतर्गत 'सल्लागार' पदासाठी अर्ज मागविले आहेत. या पदाच्या एकूण ०८ रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेदवारांची निवडप्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.