राज्यातील महत्त्वपूर्ण सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

    02-May-2023
Total Views | 264
 
Transfers civil servants
 
 
मुंबई : राज्यातील महत्त्वपूर्ण सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. IAS बदलीचा आदेश दि. २ मे राजी देण्यात आलाय. मिलिंद म्हैसकर यांची आरोग्य विभागात बदली. तुकाराम मुंडेंची कृषी खात्यात बदली. छत्रपती संभाजी नगरच्या सह आयुक्त पदी अभिजित चौधरी तर, शिर्डी संस्थानाच्या सीईओ पदावर म्हणून पी शिव शंकर यांची वर्णी करण्यात आलेली आहे.
 
१. डॉ. नितीन करीर, IAS (1988) ACS (महसूल, नोंदणी आणि मुद्रांक), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना ACS (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
 
२. श्री मिलिंद म्हैसकर, IAS (1992) ACS (Civil Aviation and State Excise) यांची ACS (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
३. श्री डी.टी.वाघमारे, IAS (1994) CMD, MAHATRANSCO, मुंबई यांची PS (A&S), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
४. श्रीमती राधिका रस्तोगी, IAS (1995) यांची प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
५. डॉ. संजीव कुमार, IAS (2003) AMC, BMC, मुंबई यांची CMD, MAHATRANSCO, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
६. श्री श्रावण हर्डीकर, IAS (2005) यांची AMC, BMC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
७. श्री तुकाराम मुंढे, IAS (2005) यांची सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
८. श्री जी. श्रीकांत, IAS (2009) Jt. आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजीनगर यांची एमसी, छत्रपती संभाजीनगर एमसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
९. डॉ.अभिजीत चौधरी, IAS (2011) MC, छत्रपती संभाजीनगर MC यांची Jt. आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१०. श्री पी.शिव शंकर, IAS (2011) संचालक, टेक्सटाईल, नागपूर यांची श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी येथे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121