'no youtuber allowed' देवीच्या मंडपाबाहेर खास फलक

    23-Oct-2023
Total Views | 82

youtubers

कोलकत्ता :
देशभरात सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. उत्सव साजरा करण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या विविध पद्धती यावेळी पहायला मिळतात. या सणांच्या दरम्यान यु-ट्युबच्या माध्यमातून पैसे कमवणारे व्लॉगर विविध मंडळांना किंवा ठिकाणांना भेट देऊन तेथील माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात.

दरम्यान, याबाबत कोलकत्ताच्या पूर्वाचल शक्ती संघाने युट्युबर्सला देवीच्या मंडपात जाण्यास नकार दिला आहे. कारण बरेच लोक देवीच्या मंडपामध्ये जाऊन रील शूट करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करून प्रसिद्धी मिळवतात. ही बाब लक्षात घेऊन कोलकात्याच्या एका प्रसिद्ध मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच देवीच्या मंडपाबाहेर एक खास फलक तयार करून लावला आहे.

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
रिलायन्स डिजिटलच्या ‘बूट अप इंडिया’ सेलमधून सर्वोत्तम टेक डील्स

रिलायन्स डिजिटलच्या ‘बूट अप इंडिया’ सेलमधून सर्वोत्तम टेक डील्स

रिलायन्स डिजिटल हा भारताचा मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असून तो बूट अप इंडिया हा आजवरचा सर्वात मोठा लॅपटॉप सेल अभिमानाने जाहीर करत आहे. बूट अप इंडिया फक्त एक सेल नसून एक सशक्त मिशन बनणार आहे. ज्यामुळे आजच्या मुलांना भावी काळातील संधींसाठी सज्ज आणि सक्षम बनता येईल. असा उपक्रम राबवणारा बूट अप इंडिया सेल ३१ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहाणार असून तो फक्त शॉपिंग इवेंट नसून भारताच्या भावी पिढीतील लीडर्स, क्रीएटर्स, आणि इनोवेटर्सचा लाँचपॅड आहे. बूट अप इंडिया सेलमध्ये आकर्षक ऑफर्स असून त्या रिलायन्स डिजिटल आणि माय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121