वोडाफोन - आयडियाची आता ‘ई-सीम’ सेवा

    20-Jul-2020
Total Views | 78

E - Sim_1  H x
 
मुंबई : पूर्वी कुठल्याही मोबाईलला सीम कार्डची गरज असायची. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सीम कार्ड नसतानाही तुमचा मोबाईल नंबर चालू राहावा अशी युक्ती आता वोडाफोन- आयडियाने काढली आहे. जगभरात अनेक कंपन्यांनी ई-सिम सर्विस आपल्या युजर्संसाठी आणली आहे. या सर्विसच्या मदतीने विना फिजिकल सीम कार्ड लावता फोन नंबरचा वापर केला जाऊ शकतो.
 
 
व्होडाफोन आयडियाने भारतात पोस्टपेड युजर्संसाठी ही सर्विस आणली आहे. काही फोनमध्ये ई-सिमच्या मदतीने व्होडाफोन आयडियाच्या नंबरचा वापर केला जाऊ शकतो. कंपनीकडून ई-सिम सर्विसची घोषणा करण्यात आली आहे. अॅपलच्या फोनमध्ये ही सर्विस देण्यात येणार असून यामध्ये आयफोनची ११ ही सिरीजचा समावेश असे. याशिवाय, सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप आणि गॅलेक्सी फोल्ड या मोबाईलचा समावेश असेल. तसेच, सध्या मुंबई, दिल्ली आणि गुजरात मधील पोस्टपेड युजर्ससाठी ही सुविधा देण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121