मिथुन चक्रवर्ती संघ मुख्यालयात

    04-Oct-2019
Total Views | 142



नागपूर, दि. ४ ऑक्टोबर (वृत्तसंस्था) – भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व राज्यसभेचे मा. खासदार मिथुन चक्रवर्ती यांनी गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर व पू. श्रीगुरूजी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन पुष्पांजली वाहिली. तत्पूर्वी त्यांनी महाल येथील संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यांनी त्यांचे स्वागत केले.





(विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर स्वागत करताना )



( गोळवलकर गुरूजी यांच्या स्मृतीस्थळावर)
अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेशात निवडणुका जाहीर, पण लोकशाही धाब्यावर?

बांगलादेश अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पुढील वर्षी बांगलादेशात निवडणुका होणार असल्याची घोषणा केली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पदच्यूत केल्यानंतर जेव्हा मोहम्मद युनूस सत्तेत आले, तेव्हा अंतरिम सरकारला विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. आजही तो कायम आहे. दुसरीकडे, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि सैन्य यांच्यात तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सर्व सार्वजनिक सभा, मिरवणुका आणि रॅलींवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. युनूस ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121