जम्मू काश्मिरमध्ये ग्रेनेड हल्ला

    18-Jan-2019
Total Views | 19


 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या घंटा घर चौकात शुक्रवारी दुपारी १ वाजून ५४ मिनिटांनी काही संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे.

 


 

सुरक्षादलांना निशाणा बनवून हा हल्ला करण्यात आल्याचे प्रार्थमिक वृत्त आहे. याबाबत सविस्तर वृत्त अद्याप आलेले नाही. या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून या परिसरात तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असल्याचा संशय आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121