२० एप्रिल २०२५
Sports Day खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग जगभरात सद्भावना वृद्धीसाठी करण्यात येऊ लागला होता. त्याच अनुषंगाने आता जागतिक क्रीडा दिनही साजरा केला जातो. यावर्षीच्या क्रीडा दिनाचे ..
१४ फेब्रुवारी २०२५
WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगच्या आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार ..
३० जानेवारी २०२५
'इलू इलू 1998' या मराठी चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा २९ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अभिनेते आमिर खान उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुक केले आणि ..
१६ जानेवारी २०२५
पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात. प्रेमाच्या याच सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. ९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री ..
०२ जानेवारी २०२५
(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या ..
३१ डिसेंबर २०२४
(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ..
३० डिसेंबर २०२४
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येत असून चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी भारताचा पराभव केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळविल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला ३४० धावांचे लक्ष्य देण्यात आले. ..
०८ डिसेंबर २०२४
नुकतेच कॉर्पोरेट्सकरिता स्टँडर्ड चार्टर्ड कप २०२४ चे आयोजन करण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत अॅमडॉक्सने विजय मिळविला असून FinIQ Consulting India Pvt Ltd उपविजेता ठरली आहे. या स्पर्धेत आघाडीच्या एकूण २० कॉर्पोरेट्सनी सहभाग नोंदविला...
२८ नोव्हेंबर २०२४
समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित, निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.तर्फे निर्मित ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य ..
२७ नोव्हेंबर २०२४
गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
१९ मे २०२५
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
१६ मे २०२५
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
पाटण तालुक्यात असलेल्या चाफळ श्रीराम मंदिर परिसरात चार दिवसीय दासबोध अभ्यास शिबीर नुकतेच संपन्न झाले. यावेळी आ. स. भ. योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते 'प्रकटले चाफळ क्षेत्री श्रीराम' पुस्तक प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डॉ. गोडबोले, भूषण स्वामी, चाफळ देवस्थानचे ट्रस्टी दिलीप गुरव, अभ्यास वर्गाचे अध्यक्ष सुहास क्षिरसागर व बोधे काका उपस्थित होते. Dasbodh Abhyas Shibir..
(India To Urge FATF To 'Grey List' Pakistan Again) पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारत आणखी मोठं पाऊल उचलणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊन परकीय गुंतवणूक आणि भांडवलाचा प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे...
बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा चांगलीच उलथापालथ होणार असल्याची चिन्हे दिसतायत. सरकार आणि लष्कर यांच्यातील बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या तणावामुळे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येतेय. बांगलादेशातील एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मोहम्मद युनूस यांना बांगलादेशात प्रभावीपणे काम करणे दिवसेंदिवस कठीण होत असून या कारणास्तव ते राजीनामा देण्याचा विचार करत आहेत. Muhammad Yunus Resignation News..
दादा मला इथे असा त्रास होतो आहे असे वैष्णवीने थोडे जरी सांगितले असते तर आपण ताबडतोब पुढची कारवाई केली असती, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच आज सायंकाळी ते कस्पटे कुटुंबियांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली...
(Drone Attack In Moscow Delays Kanimozhi-Led Op Sindoor Delegation's Flight) भारताच्या 'दहशतवादाविरोधी शून्य सहनशीलतेच्या' भूमिकेचा जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी रवाना झालेल्या सर्वपक्षीय भारतीय शिष्टमंडळाच्या मॉस्को दौऱ्यापूर्वीच रशियातील राजधानी मॉस्कोमध्ये मोठा ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मॉस्को विमानतळावरील अनेक उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली. यामध्ये द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे विमानही उशिराने पोहोचले...