शिर्डीच्या साईबाबांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे.
सुरेश हावरे यांनी श्री साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर कामाचा धडाका लावला.
श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते