बेस्टच्या कृती समितीचे शशांक राव आणि राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची सोमवारी सकाळी बैठक झाली.
यंदाच्या अधिवेशनात एकूण २७ विधेयक सभागृहासमोर मांडण्यात येणार आहेत.
टी-हब या संस्थेच्या इनोव्हेशन हब या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचे आज राजभवनात सादरीकरण करण्यात आले.