Sarir

“कुशल मनुष्यबळ हेच महानिर्मितीचे बलस्थान” - राधाकृष्णन बी

गतकाळातील कार्याचा आढावा घेत नवे संकल्प करण्याचा आजचा दिवस असून राज्याच्या भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्याकरता कार्यक्षमता वृद्धी आणि तंत्रकुशल होणे गरजचे आहे. मुख्यमंत्री यांचे नेतृत्वामध्ये अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प गतीने पुर्ण करण्यास महानिर्मिती प्राधान्य देत असून महानिर्मितीचे व्हिजन २०३५ द्वारे आपण शाश्वत हरित ऊर्जेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे प्रतिपादन, राधाकृष्णन बी., अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती यांनी केले. ते महानिर्मितीच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त रंगशारदा सभागृहात आयोजित क

Read More

"नक्षलवादांच्या एन्काऊंटर खोटा!", काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्रांनी तोडले तारे! जवानांचा केला अपमान

भारताला गेली कित्येक दशके नक्षलवाद्यांनी पोखरण्याचा प्रयत्न केला. बिहार-झारखंडपासून छत्तीसगड ते महाराष्ट्रापर्यंत नक्षलवाद्यांनी रक्ताचे पाट वाहिलेत. महाराष्ट्रातील गडचिरोतील नक्षलग्रस्त भागातील हिंसाचार नवा नाही. छत्तीसगडमध्ये तर नक्षलींनी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा खात्मा केला होता. आता याच छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी २९ नक्षलींना कंठस्नान घातले आहे. नक्षलवादाविरोधातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे. 29 Naxals killed in encounter in Chhattisgarh

Read More

तालिबानचा रहिमुल्लाह हक्कानी काबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात ठार

तालिबानचा रहिमुल्लाह हक्कानी काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात ठार झाला आहे.

Read More

‘इसिस’चे काबूलमध्ये साखळी बॉम्बस्फोट ९० जण ठार; १५० हून अधिक जखमी

तालिबानच्या दहशतीमुळे अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु असतानाच ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने गुरुवार, दि. २६ ऑगस्ट रोजी काबूल विमानतळ परिसरात साखळी बॉम्बस्फोट घडवले. ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी गुरुवारी रात्री दोन आत्मघातकी स्फोट घडवून आणले यात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ७७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. आधीच तालिबानच्या दहशतीमुळे जीव मुठीत घेऊन राहावे लागत असतानाच ‘इसिस’नेही आता येथे बॉम्बस्फोटांची मालिका घडवल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी येथील नागरिकांची परिस्थिती झाली आहे.

Read More

पालघर साधू हत्या प्रकरण : लॉकडाऊननंतर संत समुदाय करणार तीव्र आंदोलन

संत अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरीस्वामींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Read More

साधू हत्या : म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !

पालघर साधू हत्या प्रकरणावर भाजप आमदार पराग अळवणी तीव्र प्रतिक्रीया

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121