(NEET (UG) 2025 Results Out) राष्ट्रीय चाचणी संस्थे (NTA) ने NEET UG 2025 चा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. ४ मे ला झालेल्या नीटच्या परीक्षेला जवळपास देशभरातून २१ लाख विद्यार्थी बसले होते. त्या सगळ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आता या निकालानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशन फेरी पार पडेल, त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.
Read More
मुंबई : नीट-यूजी परिक्षेबाबत ( NEET Exam ) केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय पदवी प्रवेश परिक्षा (नीट) लेखी पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय चाचणी कक्ष म्हणजेच एनटीएकडून दि. १६ जानेवारी रोजी परिपत्रक काढण्यात आले. पेपर- पेनच्या साहाय्याने ही परिक्षा घेतील जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या सर्वच क्षेत्रातील दिग्गज नाव म्हणजे ‘द ग्रेटेस्ट शोमॅन राज कपूर’. १४ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची जन्मशताब्दी असून याच निमित्ताने संपूर्ण कपूर कुटुंबाने दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर-साहनी, नीतू कपूर, करिना कपूर खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर, आलिया भट्ट उपस्थित होते. या भेटीनंतर, आपल्या आजोबांचे असामान्य जीवन आणि कलेच्या समृद्ध वारशाचे स्मरण करण्यासाठी आमंत्रित अभिनेत्री करिना कपूर हिने पंतप्रधान मोदींचे
सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचं लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. अनंत अंबानी राधिरा मर्चंट सोबत १२ जुलै २०२४ रोजी विवाह बंधनात अडकणार असून गेले काही दिवस मुंबईत सर्व प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. संगीत, हळद, मेहेंदी या कार्यक्रमांना चंदेरी दुनियेतील कलाकार मंडळींनी विशेष उपस्थिती लावली होती. परंतु, या गर्दीत मराठी कलाकार कुठेच दिसले नसल्यामुळे मराठी कलाकारांना निमंत्रण नाही का अशीही चर्चा सुरु झाली. पण, मराठीतील कलाकारांनाही अनंत-राधिकाच्या लग्ना
मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंट सोबत १२ जूलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे. त्यापुर्वी प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी संगीत सोहळा झाला. या सोहळ्याला कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. तसेच, या सोहळ्यात संपुर्ण अंबानी कुटुंबीयांनी विशेष डान्स परफॉर्मन्स केला.
सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात लवकरच ढोल-ताशे वाजणार आहेत. त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी विवाहबद्द होणार आहेत. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २ जुलैला मुकेश अंबानींनी ५० गरीब जोडप्यांचं लग्न लावून दिलं आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी कुटुंबीयांनी हजेरी लावत जोडप्यांना भेटवस्तू दिल्या आहेत.
नीट(NEET) पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई सुरूच आहे. सीबीआयने ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक, उपप्राचार्य इम्तियाज आलम आणि पत्रकार जमालुद्दीन यांना झारखंडमधील हजारीबाग येथून अटक केली आहे. सीबीआयने याआधी आणखी चार आरोपींना अटक केली असून सर्व आरोपींना विमानाने दिल्लीत आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
जागतिक आरोग्य सेवा क्षेत्राला अभूतपूर्व आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. पात्र वैद्यकीय व्यावसायिकांची वाढती मागणी दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, 2030 पर्यंत जगभरात 15 मिलियनहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते. अमेरिका आणि कॅनडासारख्या पारंपरिक गंतव्यस्थानांमध्ये वैद्यकीय शाळेच्या जागांसाठी स्पर्धा अभूतपूर्व उंची गाठत आहे. सुमारे 10,000 पेक्षा जास्त व्यक्तींसाठी 44.5 आरोग्य व्यावसायिकांची किमान आवश्यकता साध्य करण्यासाठी भारताने सुमारे 2 दशलक्ष अधिक डॉक्टर, परिचारिका आणि आरो
‘नीट’ आणि ‘नेट’ परिक्षा २०२४ मध्ये झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री पेपर लीक विरोधी कायदा म्हणजेच पब्लिक एग्जामिनेशन (प्रिवेंशन ऑफ अनफेयर मीन्स) कायदा २०२४ लागू केला आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानेही त्याची अधिसूचना जारी केली आहे.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची विरोधकांची ‘इंडी’ आघाडी संधी शोधत असून, ‘नीट’च्या पेपरफुटीने त्यांना ती आयती मिळाली. मात्र, काँग्रेसी सरकारचे पापच एवढे आहे की, पेपरफुटीचे हे प्रकरण भस्मासुराप्रमाणे, त्यांच्यावरच उलटणारे ठरेल. याचे धागेदोरे ‘इंडी’ आघाडीतील तेजस्वी यादवांपर्यंत पोहोचले आहेत, इतका संदर्भ पुरे!
'NEET-UG' पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे बिहारपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान सरकारमधील कनिष्ठ अभियंता(जेई) पदावर कार्यरत असणाऱ्या सिकंदर कुमार यदुवंशी याचे नाव 'NEET-UG' पेपर लीकप्रकरणात उघडकीस आले आहे.
"लहानपणापासूनच त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याने दहावीनंतर महागडे क्लासेसही लावलेत. बारावीची परिक्षा आणि डॉक्टर बनण्यासाठी नीटची (NEET Exam) तयारी या दोन्ही गोष्टी त्याने उत्तमरितीने सांभाळल्या होत्या. नीटच्या परिक्षेचा दिवस उजाडला आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तो परिक्षा केंद्रावर पोहोचला. मन लावून पेपरही सोडवला. त्यानंतर निकाल आला आणि तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. मात्र, तरीही त्याला त्याच्या मनाजोग्या शासकीय विद्यालयात मध्ये अॅडमिशन मिळणार नव्हती. का? त्याचा अभ्यास कमी पडला? क
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुलाचा अनंत आणि राधिका (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगचा भव्य सोहळा १ मार्च ते ३ मार्च दरम्यान जामनगरमध्ये संपन्न झाला. जगभरात या सोहळ्याची चर्चा सुरू असतानाच अनंत अंबानी यांच्या गॉडफादर बद्दल मुकेश अंबानी (Anant Ambani Radhika Merchant) यांनी केलेले वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेत आहे.
सुप्रिसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Anant Ambani Radhika Merchant) यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांच्या लग्नाआधीचे महत्वपुर्ण विधी अर्थात प्री-वेडिंग कार्यक्रम नुकतेच १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये संपन्न झाले.यावेळी संपुर्ण चंदेरी दुनियेतील कलाकार जामनगरमध्ये अवतरले होते. अगदी अमिताभ बच्चन पासून ते सलमान खान पर्यंत सर्वच दिग्गज कलाकार मंडळींनी आवर्जून या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांचा आनंद द्विगुणित
सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा Anant Ambani Radhika Merchant सोबत येत्या जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, लग्नापुर्वीचे प्री वेडिंग कार्यक्रम सध्या गुजरातमधील जामनगर येथे १ ते ३ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळीच जामनगरमध्ये भरली आहे.
अखेरीस चर्चांच्या फैरीनंतर अखेरीस रिलायन्स व डिस्ने कंपन्यांचे भारतात विलीनीकरण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज व डिस्ने यांच्यातील करार पूर्णत्वास येऊन भारतातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी उदयाला आली आहे. नव्या माहितीनुसार, नीता अंबानी या नव्या आस्थापनेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या कंपनीचे कामकाज आता रिलायन्स इंडस्ट्रीजचा हाती असून यात सर्वाधिक समभाग रिलायन्सचे असणार आहेत. टिव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी हे सर्वात मोठे व्यासपीठ असून यामुळे ओटीटी स्पेस मध्ये तगडी स्पर्धेत उदयास येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची
सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात लग्नसराईची धावपळ पुन्हा एकदा सुरु झाली आहे.Anant Ambani Radhika Merchant हिच्यासोबत १२ जुलै रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. पण त्यापुर्वी गुजरातमधील जामनगर येथे अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे आयोजन १ ते ३ मार्च मध्ये करण्यात आले आहे. या भव्य दिव्य सोहळ्याला राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत हजारोंच्या संख्येने पाहूणे मंडळी येणार आहेत.
सुप्रिसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबांनी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी राधिका मर्चंट ( Anant Ambani Radhika Merchant) हिच्यासोबत १२ जुलैला लग्न करणार असून त्यापुर्वीचे प्री वेडिंग कार्यक्रम १ ते ३ मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगरमध्ये होणार आहेत. दरम्यान, या भव्य सोहळ्याला राजकीय नेत्यांपासून ते क्रिडा आणि कलाक्षेत्रातील कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. जाणून घेऊयात पाहूण्यांची यादी...
कोटा येथील कोचिंग विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. कोटा येथे NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. फरिद हुसेन हा पश्चिम बंगालचा रहिवासी होता. कोटा कोचिंग संस्थेत सुमारे एक वर्षापासून NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. या वर्षी जुलै महिन्यापासून तो वौफ नगर येथे राहत होता. त्याच इमारतीत तो इतर काही विद्यार्थ्यांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान एका महिला खासदाराला फ्लाइंग किस दिल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींवर करण्यात आला होता. या कृत्याबद्दल भाजपच्या महिला खासदारांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता काँग्रेसच्या एका महिला आमदाराने आपल्या पक्षाच्या नेत्याच्या बचावासाठी अजब विधान केले आहे. या महिला आमदाराच्या म्हणण्यानुसार, जर राहुल गांधींना फ्लाइंग किस द्यायचे असेल तर ते एका मुलीला देतील?,असे वादग्रस्त विधान केले आहे.
विज्ञान शाखेची विद्यार्थिनी, उत्तम शिक्षिका ते आंतरराष्ट्रीय संस्थेत पर्यावरणासाठी कुशल नेतृत्व करणार्या, पर्यावरण संवर्धनाचे कृतिशील धडे देणार्या नीता गांगुली यांचा हा प्रवास...
नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएने JEE, NEET इत्यादी परीक्षांसाठी शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले असून यासंदर्भात NTA ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. एनटीएने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा, कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा तसेच संयुक्त प्रवेश परीक्षेचे शैक्षणिक कॅलेंडरसोबतच JEE मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीच्या तारखादेखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार विद्यार्थी १९ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत नोंदणी करू शकतात.
"कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी यायचे असेल तर हिजाब उतरवून या आणि मगच कॉलेज मध्ये या" असे कॉलेज प्रशासनाने सांगत कॉलेज मध्ये नीट (NEET) ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीस प्रवेश नाकारला
‘जेईई’, ‘एनईईटी’ आणि ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांना हजारो रुपयांऐवजी मोफत ‘मॉक टेस्ट सिरीज’ उपलब्ध होणार आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे दि. २० एप्रिल रोजी झालेल्या सभेत कन्यादान या हिंदू धर्मातील पवित्र विधी संदर्भात वादग्रस्त विधान केलं. त्यांनी फक्त एका महिलेचाच नव्हे तर या धार्मिक विधी अंतर्गत लग्न झालेल्या राज्यातील अनेक महिलांचा सार्वजनिकरित्या अपमान केला आहे.", असे म्हणत भिवंडीच्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवलं आहे. त्याच बरोबर या महिलेकडून आयपीसीच्या कलम ३५४ आणि कलम ५०९ अंतर्गत मिटकरींविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
‘अॅडवेंचर टुरिझम’ या क्षेत्रात यशस्वीपणे आपले नाव कोरणार्या नीता वैद्य यांच्या तितक्याच ‘अॅडवेंचरस’ जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
नीट संदर्भात मंजूर केलेल्या विधेयकानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक नीट २०२१ परीक्षेतून सूट देण्यात आली
आजपासून २७ वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावसारख्या ग्रामीण भागात एकटीच्या बळावर रक्तपेढी सुरू करणे तसे धाडसाचेच काम. पण, आपल्या समोर रक्ताअभावी होणारी रुग्णांची फरफट पाहून त्यांनी ती हिंमत केली आणि आजही रक्ताचा दर्जा, गुणवत्ता जपून त्या कार्यरत आहेत. त्या कोण? तर जाणून घेऊया, संजीवनी रक्तपेढीच्या संस्थापक-प्रमुख नीता पाटील यांच्याबद्दल...
उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर १० वर्षे शासकीय रुग्णालयात काम करणं डॉक्टरांना सक्तीचं केलं आहे.
केवळ स्वअध्ययनाच्या माध्यमातून ‘नीट’ परीक्षेत ५८७ गुण प्राप्त करणार्या नाशिकच्या अंकुश शिंदे याचा संघर्ष खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्याविषयी...
महाराष्ट्रासह सहा राज्यांनी ही याचिका दाखल केली होती.
सरकार तरुणांचे भवितव्य धोक्यात घालत असल्याचा बागुलबुवा उभा करून युवा वर्गास भाजप विरोधात उभे करण्यासाठी परीक्षांना विरोध करण्याची खेळी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष खेळत आहेत. पण, त्या पक्षांच्या अपप्रचारास विद्यार्थीवर्ग बळी पडला नसल्याचेच दिसून येत आहे.
सीबीएसई बोर्डाने गुरुवारी परिपत्रक जारी करत परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या, अशी घोषणा एएनआय या वृत्तसंस्थेने दिली होती. बारावीचा निकाल ११ जुलै रोजी तर दहावी बोर्डाचा निकाल १३ जुलै रोजी लागणार आहे,
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून वेळापत्रकाची घोषणा
शिक्षणातील बाजाराची चौकट भेदत 'राजा का बेटाही राजा नाही बनेगा। तो जो हकदार है वो राजा बनेगा।' अशी वास्तविकता निर्माण करणार्या हरीश बुटले यांच्या आयुष्याचा हा संवदेनशील पट...
पाण्याची तक्रार घेऊन गेलेल्या राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्तीला भाजपच्या आमदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या सर्व घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
त्यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू सिंग यांनी इनस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या अफवांना बळ मिळाले आहे.
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे रविवारी शहरातील आठ केंद्रांवर ‘नीट’ परीक्षा झाली. शहरातील ८ केंद्रांवर ४ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन ७५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती.