३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

    16-May-2025
Total Views | 9
३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

रायगड: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, दिनांक - ९ जून २०२५ रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणाऱ्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर याची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री व आमदार श्री भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हाधिकारी श्री जावळे साहेब, रायगड पोलिस अधीक्षक श्री घार्गे साहेब, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष श्री सुनील पवार तसेच अनेक विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारी संदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. तसेच शासनातर्फे सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या शिवभक्तांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष सनी ताठेले, सचिव समीर वारेकर, जनसंपर्क प्रमुख रंजन गावडे, सदस्य संजय ढमाळ व निलेश सकट उपस्थित होते.



अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121