सुहास दिवसे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

    07-Feb-2024
Total Views | 49
Pune New Collector


मुंबई
: लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल केले जात असून, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सुहास दिवसे हे याआधी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी कार्यरत होते. डॉ. राजेश देशमुख हे आता सुहास दिवसे यांच्या जागी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121