ग्वाल्हेर येथील आरोग्यधाम रुग्णालयास सरसंघचालकांनी दिली भेट

    31-Oct-2024
Total Views | 22
 
Dr. Mohanji Bhagwat

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mohanji Bhagwat at Gwalior)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बुधवारी ग्वाल्हेर येथे संघविचारांनी प्रेरित असलेल्या आरोग्यधाम रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशन आश्रमालाही भेट दिली व निर्माणाधीन हिंदी भवनाची पाहणी केली.

हे वाचलंत का? : बांगलादेश हिंसाचार प्रकरणी संयुक्त राष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल

सरसंघचालक सर्वप्रथम आरोग्यधाम रुग्णालयात पोहोचले. येथे त्यांनी भगवान भगवान धन्वंतरीची पूजा केली. त्यानंतर डॉक्टरांची खोली, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, कॅथलॅब, नेत्रविभाग याठिकाणांना भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी कॅथलॅबचे मूल्यही जाणून घेतले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्य भारत प्रांताचे प्रांत प्रचारक विमल गुप्ता, ग्वाल्हेर विभाग कार्यवाह विजय दीक्षित, तराणेकर स्मृती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राधेश्याम गुप्ता, सचिव सुरेश गुप्ता, खजिनदार गोविंद पाटील, आदी मंडळी उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121