शिक्षण संस्थेच्या ग्रंथालयात कट्टरपंथींचा उन्माद

    26-Oct-2024
Total Views | 38

love jihad
 
मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील शिक्षण विभागाच्या ग्रंथालयातील एका हिंदू विद्यार्थींनीचे ब्रेनवॉश करत लव्ह जिहादची शिकार ठरली. विद्यार्थींनींनी मुस्लिम तरुणांशी बोलावे आणि त्यांना मैत्री करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी काही कट्टरपंथी संबंधित शिक्षण संस्थेला भेट देतात असल्याने अशा काही घटना घडत आहेत.
 
विद्यार्थिनींचा आरोप आहे की, आसिफ हसन हा ग्रंथालयात इस्लाम धर्माचा प्रचार करतो. तसेच कट्टरपंथी तरुणांना युवतींसोबत बोलण्यास सांगतो. याप्रकरणामुळे नाराज होऊन काही विद्यार्थींनीनी याप्रकरणाबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणात आता संस्थेने घडलेल्या घटनेप्रकरणी अंतर्गत समिती नेमली असून आरोप्यांची याप्रकरणी चौकशी करणार असून विद्यार्थींनींच्या समस्या जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ग्रंथालयात वरिष्ठ सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या आसिफ हसन यांनी या आरोपाला कोणताही एक आधार नाही असे सांगितले. तसेच त्यांनी आपण स्वत: एका मुलीचे वडील असल्याचे सांगितले. दरम्यान ग्रंथालयात सीसीटीव्ही लावण्यात आले असून, जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होईल, असे आसिफ हसन यांनी सांगितले. याप्रकऱणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
दरम्यान आसिफ हसन हा याआधी अनेकदा वादात सापडला होता. सुमारे १३-१४ वर्षांपूर्वी हसनच्या खोलीत काही शस्त्रे सापडली होती. याप्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी काही त्याच्या मूलभूत विभागावर छापा टाकला. मात्र आा आसिफ हसन हे घटनास्थळावरून फरार झाल्याची घटना होती.
 
अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121