'इंडी' आघाडी फुटणार? काँग्रेस नेत्यांचा आम आदमी पक्षाविरोधात आक्रमक पवित्रा!

    18-Sep-2023
Total Views | 47
 INDIA
 
मुंबई : विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये अजूनही सर्व गोष्टींवर एकमत होताना दिसत नाही. विरोधी आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचा आम आदमी पक्षाला विरोध कायम आहे. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या जागावाटपाविषयी कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका, अशी विनंती हायकमांडला केली आहे.
 
आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जागावाटप करण्याची भूमिका काँग्रेस पक्ष घेऊ शकतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीत सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीमुळे काँग्रेसला जागा वाटपात कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.
 
त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसला साफ करण्यात आम आदमी पक्षाने मोठी भूमिका बजावली होती. अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्याविषयी रोष आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

‘व्हीपीएफ’च्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन; वनविभागासोबतचा संयुक्त प्रकल्प ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच ..

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

‘धनुष्यबाण’ कुणाचा? सुनावणीवेळी काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121