इस्रो: साधी माणसं, अफाट कर्तृत्वचांद्रयान २ ही भारतासाठी जशी एक मोठी मोहीम आहे, त्याचप्रमाणे इस्रोची पुढच्या वर्षीची सुर्यावरची मोहीम ही देखील महत्त्वाची असणारे. त्यासाठी इस्रो आदित्य-एल १ ह्या यानावर काम करते आहे. हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर स्थिरावून आपली निरीक्षणं ..
अनाम कलाकार श्रेय न घेता नामनिर्देश इत्यादींचा मागमूसदेखील मागे न ठेवण्याच्या संस्कारात महान परंपरांच्या कलाकारांच्या ओळखीला आपण मुकलो आहोत. ..
सांस्कृतिक मार्क्सवाद भाग २आपल्या रोजच्या जीवनात हे इतकं खोलवर शिरू पाहतंय की, आपण त्याचं बेमालूमपणे अंग होत चाललो आहोत. मात्र त्याआधी ह्या विचारसरणीशी निगडित असलेल्या थिअरीज बद्दल थोडं काही...
आयडिलॉजिकल सबव्हर्जनभारतात सध्या जे चालू आहे आणि आधी जे काही झाले आहे त्याच्यामागे असलेली स्ट्रॅटेजी युरीने त्याच्या ३० वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे...
एकेक पाऊल- कॉलिन ओ'ब्रॅडीखिशात बाळगलेला एक छोटासा दगड कॉलिनने कसाबसा बाहेर काढला. कॉलिन हा दगड नेहमी स्वतः जवळ ठेवतो. एव्हरेस्ट असला म्हणून काय झालं, तोही हा अश्याच काही दगडांनी बनलेला आहे, ह्याची आठवण म्हणून...
भाषांचे भवितव्य: ह्रास आणि जतनभाषा आपोआप एखाद्या कोपऱ्यातून लयाला जात नसते. तिची सुरवात आपल्या घरातून होते...
प्रभूंची समयोचित पावलं..इतक्या वर्षांनी ईशान्येच्या विकाससाठी रेल्वे हे एक प्रमुख साधन असू शकतं, हा विचार करून त्यावर अंमलबजावणी केल्याबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू नक्कीच कौतुकास पात्र आहेत. ..
काश्मिरी फुटीरतेची 'किंमत'फुटीरतेच्या नादी लागून केलेल्या संघर्षातून केवळ नुकसान पदरात पडणार आहे. काश्मीरच्या जनतेने हा विचार करायची वेळ आता आलेली आहे. अन्यथा त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचा तोटा फार मोठा असेल...
फिल्म इंडस्ट्री आणि सबव्हर्जनचित्रपटाचं स्थान हे पानातल्या लोणच्याइतकंच असायला हवं. चवीपुरतंच ठीक, अति झालं तर अल्सर व्हायचा!!..
प्रतिभा आणि संघर्ष - एलिझाबेथ गिल्बर्टप्रतिभेच्या ह्याच सर्व प्रक्रियेचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या कलाकारांना येणाऱ्या नैराश्यावरच्या उपायांचा मागोवा एलिझाबेथने फार प्रवाहिपणे घेतला आहे. ..
हँड ऑफ गॉड'हँड ऑफ गॉड' ही मूळ संज्ञा लगतचं जे चित्रं आहे त्यातून आलीय. ही संकल्पना देवाने मानवाला केलेल्या चैतन्याशी संलग्न आहे. ..
सांस्कृतिक मार्क्सवाद भाग १सबव्हर्जनच्या थिअरीत जितक्या नकळतपणे एखादी व्यक्ती सबव्हर्ट होऊन जाते तितक्याच अलगदपणे आपण सांस्कृतिक मार्क्सवादाचा भाग झालेलो असतो..
कुसुमाग्रजजगातल्या प्रत्येक भाषेच्या सन्मानार्थ असा एक दिवस असावाच आणि संपूर्ण वर्षभरात त्या त्या भाषा, त्यातलं साहित्य वृद्धिंगत होत जावो...
परंपरा गौरींचीगणपती पूजनाची पद्धत ही सर्वसाधारणपणे सारखीच असली तरी, गौरींच्या पूजनाची पद्धत अनेक ठिकाणी वेगवेगळी असते. त्याचविषयी... ..
चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवरकरणी भागीदारी असली तरी चिनी कंपन्या अनस्कील्ड पाकिस्तानी कंपन्यांवर आपलं वर्चस्व लादल्याशिवाय राहणार नाहीत...
महामानव चाणक्यतेराव्या शतकात ब्रिटनमध्ये लिहिल्या गेलेल्या 'मॅग्ना कार्टा'ला राज्यघटनेचा पहिला प्रयोग असं मानलं जातं. मात्र 'मॅग्ना कार्टा'च्या एक हजार वर्षं आधी राज्यशासन चालवायची फुल प्रूफ पद्धत चाणक्यांनी 'कौटिलीय अर्थशास्त्र' ह्या त्यांच्या ग्रंथात मांडली...
उद्ध्वस्त बालपणलहानसहान गोष्टीत सुद्धा चाईल्ड सायकॉलॉजी वगैरेचा विचार आपण करतो. आपल्या मुलांना फुलासारखं जपतो. पण कुठे तरी आपल्यापासून लांब अशीच लहान मुलं भयावह रात्रींच्या सान्निध्यात आपले स्फोटात हरवलेले लहानपण शोधतायत......
कुपोषणाची वेगळी बाजूसावरांच्या एकाच वाक्याची फीत त्यामागची पार्श्वभूमी समजून न घेता दाखवली गेली आणि त्यात जनतेची फसगत झाली.....