०४ जून २०२५
बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्पात नेमकं काय? | DRPPL | NMDPL | Maha MTB..
आधुनिकतेची कास धरणाऱ्या Wadiyar राजघराण्याची गोष्ट | MahaMTB..
MPSC च्या १२ विद्यार्थ्यांच्या अपघाताची संपूर्ण स्टोरी! | Maha MTB..
खऱ्या 'बंजार्यांचा' प्रवास – Gaurav Ponkshe यांची अनफिल्टर्ड कहाणी | Banjara शूटिंग स्पेशल"|Maha MTB..
शर्मिष्ठा पानोलीला अटक! ममतादिदींचा राक्षसी चेहरा उघड! कोलकात्यात काय घडलं? Maha MTB..
YouTuber Jasbir Singh Arrested : हेरगिरीच्या प्रकरणात युट्यूबर जसबीर सिंग अटकेत! | ISI Spy Maha MTB..
Saquib Nachan Maharashra ATS च्या रडारवर! रशियाप्रमाणे मुंबईवर हल्ल्याचा कट? Maha MTB..
नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ! उबाठा गटाला खिंडार पडणार? Maha MTB..
३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
०६ जून २०२५
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ईगल ब्रिगेड फाउंडेशनच्या सदस्यांनी रायगड किल्ला येथे युवकांसाठी 'से नो टू ड्रग्ज' हा संदेश दिला...
" आपल्या संवैधनिक खंडपीठाने पर्यावरणीय न्यायाला उच्च स्थान दिले आहे आणि ते सामाजिक आणि आर्थिक न्यायापासून वेगळे करता येणार नाही असे वारवांर म्हटले आहे. पर्यावरणीय न्याय हा सामाजिक न्यायाचा भाग आहे." असे प्रतिपादन न्यायाधिश अभय ओक यांनी केले. शनिवार दि. ७ जुन रोजी सोसायटी ऑफ इंडियन लॉ फर्म्स (SILF) ने आयोजित केलेल्या हवामान बदल परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते...
लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे...
अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल’ फ्रँचायझीचा पाचवा भाग ‘हाऊसफुल 5’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशीच या चित्रपटाने एकूण ५० कोटींपेक्षा अधिकची कमाई करत यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. विनोद, रहस्य आणि मोठ्या स्टारकास्टचा अफलातून मेळ असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं असून, थिएटरमध्ये गर्दीचा जोर कमालीचा आहे...
दक्षिण भारताचा सगळा भूभाग वेगवेगळी मंदिरे, मठ, वारसास्थळे यांनी नटलेला आहे. परकीय आक्रमणांतूनदेखील उत्तरेपेक्षा तुलनेने कमी विद्ध्वंस दक्षिणेत झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे बर्याच ठिकाणी जुनी - जशी होती तशी मंदिरे आपल्याला दिसतात. यातली अनेक आपल्याला परिचित आहेत, तर अनेक अपरिचित. कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यात, बागलकोट तालुक्यामध्ये, रम्य तलावाच्या काठी, भोवतीने डोंगररांगा पांघरून, कदाचित बेळगावमधले सर्वांत जुने गाव वसलेले आहे. या गावाचे नाव आहे हूळी. येथील पंचलिंगेश्वर मंदिराविषयी जाणून घेऊया.....