कान टोचण्याच्या बहाण्याने झुबेरनं केला आठ वर्षीय मुलीचा विनयभंग

    21-Aug-2024
Total Views | 29

Nagpada Rape Case 
 
मुंबई : राज्यात बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींना अत्याचार करण्यात आल्याने राज्यात संतापाची लाट आहे. त्यानंतर आता राज्याची राजधानी मुंबई येथील नागपाडा येथे आठ वर्षाच्या मुलीवर एक कट्टरपंथी युवकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. आरोपीचे नाव झुबेर शाह असून तो पेशाने दागिन्यांचा व्यवसाय करतो. कान टोचन्याच्या बहाण्याने लहान मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
 
 
 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नागपाडा येथे एका जुबेर शाह नावाच्या युवकाने लहान मुलीच्या शरिराला चुकीचा स्पर्श केला होता. त्यामुळे झुबेरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आता नागपाडा पोलिसांनी झुबेरला अटक केली आहे. याप्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले गेले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121