कोरेगाव भीमा प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी नोंदवली साक्ष!

    30-Aug-2023
Total Views | 37

Prakash Ambedkar  
 
 
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदवली गेली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली गेली. कोरेगाव भीमा इथे १ जानेवारी २०१८ ला हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.
 
या आयोगाकडून मुंबई आणि पुण्यात उलटतपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही हजर राहण्याचे आयोगाने आदेश होते. तर विश्वास नांगरे पाटील यांचीही आयोगासमोर उलटतपासणी पूर्ण झाली आहे. साक्ष दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यांमाना माहिती दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121