३१ मे २०२५
शिक्षकांसाठी दीपस्तंभ शिक्षक महायुवा संमेलन २०२५ Maha MTB..
Shashi Tharoor यांचं इंग्रजी समजून घेण्यासाठी Donald Trump यांनी दुभाषी मागवला ? | Maha MTB..
शहीद जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला घाटकोपरकरांकडून ११ लाखांचा कृतज्ञता निधी Maha MTB..
धारावीकर महिलांनी गिरवले मासिक पाळी आरोग्याचे धडे | NMDPL | DSM | Maha MTB..
Vaishnavi Hagawane Case: फरार Nilesh Chavan ला नेपाळ बॅार्डरवरुन अटक! Maha MTB..
उद्धव ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या गळाला!..
२९ मे २०२५
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमोर्टम अहवालात धक्कादायक माहिती उघड! Maha MTB..
आंघोळ करणाऱ्या महिलांचाव्हिडिओ शूट! Maha MTB..
घाबरू नका ! मेट्रो 3 ची सर्व स्थानके अत्यंत सुरक्षित - अश्विनी भिडे | Maha MTB..
Snehalata Swami यांची प्रशासनिक क्रांती" Maha MTB..
०४ जून २०२५
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
२८ मे २०२५
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या ..
करारनाम्यातील अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यास सरकारची मान्यता..
मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच पथकर नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भरपाई देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंगळवार, दि.3 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच पथकर सवलतीचा कालावधी दि. १७ सप्टेंबर २०२९पर्यंत वाढविण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली...
एसटीच्या सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांना १ जून पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ५३% महागाई भत्ता देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सह्याद्री अतिथीगृहावर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बोलावलेल्या सर्व एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती समोर बोलत होते...
अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित कॉमेडीपट हाउसफुल ५ ची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता दिसून येतेय. येत्या ६ जूनला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार असून, सध्या त्याची अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे...
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उबाठा गटाचे नाशिकचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची बुधवार, ४ जून रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आता बडगुजर यांनी हकालपट्टीनंतर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे...