BEL Recruitment 2023 : अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी, २७ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकता

    22-Dec-2023
Total Views | 59
Bharat Electronics Limited Recruitment 2023

मुंबई :
भारत इलेक्ट्रॉनिकस लिमिटेड(बीईएल) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. भारत इलेक्ट्रॉनिकस लिमिटेड अंतर्गत एकूण ५७ रिक्त जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'भारत इलेक्ट्रॉनिकस लिमिटेड'अंतर्गत होणाऱ्या भरतीद्वारे प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २७ डिसेंबर २०२३ असणार आहे.

पदाचे नाव -

प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता


शैक्षणिक पात्रता -

B.E., B. Tech, B.sc. Engineering
 
 
परीक्षा शुल्क -

प्रकल्प अभियंता - ४७२ रुपये (General/OBC/EWS)
प्रशिक्षणार्थी अभियंता - १७७ रुपये (General/OBC/EWS)


वयोमर्यादा -

प्रकल्प अभियंता - किमान ३२ वर्षांपर्यत
प्रशिक्षणार्थी अभियंता - किमान २८ वर्षांपर्यत
 
नोकरीचे ठिकाण -

विशाखापट्टणम


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121