दिवाळीनंतर 'या' कंपन्यांचे आयपीओ येणार

    13-Nov-2023
Total Views |
 Dalal Street
 
मुंबई : दिवाळीतील मुहूर्त टेड्रिंगमध्ये गुंतवणूकारांनी चांगलाच उत्साह दाखवला. दिवाळी नंतरही गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहण्याची शक्यता आहे. कारण, पुढच्या आठवड्यात ४ कंपन्यांचे आयपीओ शेयर बाजारामध्ये सूचीबद्ध होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा व्यस्त राहणार आहे.
 
या आठवड्यात सुचीबद्ध होणारे आयपीओ
१) एएसके ऑटोमोटिव्ह - या कंपनीचा आयपीओ १५ नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईमध्ये सुचीबद्ध होणार आहे.
२) प्रोटीन इगो टेक्नोलॉजीज - या कंपनीचा आयपीओ सुद्धा १३ नोव्हेंबर म्हणजे आजच सुचीबद्ध झाला आहे.
३) बाबा फूड प्रोसेसिंग - या कंपनीचा आयपीओ 16 नोव्हेंबरला एनएसईमध्ये सुचीबद्ध होणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121