२७ जून २०२५
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत युती करत मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप मुंबई भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रतिक ..
२५ जून २०२५
उबाठा गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत, किचन कॅबिनेटच्या सभासदांवर थेट टीकास्त्र सोडले आहे. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या निर्णयशक्तीवर ..
१३ जून २०२५
काश्मीरी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाहचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. २०१९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात तो तुरुंगात होता. गेली ३५ वर्षे आपण विविध तुरुंगात आहोत, असा दावा त्याने केला आहे. “कुठल्याही प्रकारचा आरोप ..
०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
०७ जुलै २०२५
भारताचा संरक्षण क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असाच असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाने १.२७ लाख कोटींच्या संरक्षण उत्पादनाचा विक्रमी टप्पा गाठला. त्याच काळात २१ हजार, ०८३ कोटींची निर्यातही केली. विकसनशील देश ते शस्त्रास्त्रे निर्यात करणारे राष्ट्र ..
भारताने गेल्या 11 वर्षांत केवळ देशांतर्गत सुधारणा राबवल्या असे नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे महत्त्वाचे असे स्थान निर्माण केले. द्विपक्षीय करार, विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी ओघ आणि धोरणात्मक भागीदारी यांमुळे भारताची विश्वासार्हता आणि जागतिक ..
०५ जुलै २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा घानाच्या संसदेत केलेले भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर जागतिक राजकारणाच्या भविष्यासाठी ते दिशादर्शक असेच. विश्वहितासाठी ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज आवश्यक आहे, या पंतप्रधानांच्या विधानातून भारताने एक स्पष्ट संदेश जगाला ..
०३ जुलै २०२५
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, ..
1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने ‘समाजवाद’ व ‘धर्मनिरपेक्षता’ हे शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट झाले. मात्र, यामागे तत्कालीन राजकीय हेतू अधिक होते. मात्र, सत्य हेच की, खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे शब्द मूळ संविधानात टाळले होते. आज पुन्हा एकदा ..
०२ जुलै २०२५
भारताच्या विदेशी वित्तीय मालमत्तेत 72 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. ही वाढ मुख्यतः थेट गुंतवणूक, विदेशी गंगाजळी तसेच, विदेशातील ठेवी यामुळे झाली आहे. याचवेळी, देशाचे ‘जीएसटी’ संकलन विक्रमी 22.08 लाख ..
दत्ताजी भाले सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे किन्नर समुदायाच्या हितासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समुदायाच्या समस्या, उपाययोजना आणि भावी कामकाजावर चर्चा झाली. याच वेळी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर “किन्नर विकास परिषद, देवगिरी प्रांत” या नव्या परिषदेच्या डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले...
(Marathi MNS Morcha in Mira bhayandar) मराठीच्या मुद्द्द्यावरुन मीरा-भाईंदर परिसरात मनसे, उबाठा गट आणि मराठी एकीकरण समितीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वातावरण चिघळले होते. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मात्र पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलत मराठी मोर्चाला परवानगी दिली. सध्या बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला आहे...
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोनी मराठी वाहिनी वरील 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या लोकप्रिय रिॲलिटी शो च्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. सहा कीर्तन रत्नांमधून ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले विजेते ठरले आहेत. ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील, ह.भ.प.प्रमोद महाराज डुकरे, ह.भ.प.हर्षद महाराज भागवत, ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, ह.भ.प.कल्याणी महाराज मोरे, ह.भ.प.लक्ष्मण महाराज लटपटे हे सहा जण अंतिम फेरीत पोहचले होते. या सगळ्यांच्या सुमधुर कीर्तन सादरीकरणाने सोहळ्याला चांगलीच रंगत आणली...
मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवार, ८ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली यामागचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे...
वॉशिंग्टन : (Donald Trump Announced Tariffs) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ८ जुलैला १४ देशांवरील नव्या आयात शुल्कासंदर्भात (टॅरिफ) घोषणा केली. दक्षिण कोरिया आणि जपानवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात आयात शुल्क लागू केल्यानंतर या यादीत आणखी १२ देशांची भर ट्रम्प यांनी घातली आहे. त्यामुळे आता एकूण १४ देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले आहे. अमेरिकेच्या सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे...