Photo Story : तौक्ते चक्रीवादळात बचावासाठी नौदल सज्ज

    17-May-2021
Total Views | 85
1 _1  H x W: 0




मुंबई : कोकण किनारपट्टीला धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह ठाणे-पालघर या जिल्ह्यांनाही तडाखा दिला. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज असलेले हवाई दल.



1 2 _1  H x W:



मुंबईत वादळाच्या तडाख्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. मालाडमध्ये ठिकठिकाणी अशा घटनांमुळे रस्ते बंद झाले होते.
 





विरार स्थानकातील फलाटांवर छताचे पत्रे उडून गेले आहेत.





मुंबईच्या नरीमन पॅाईंटवर वादळामुळे उसळणाऱ्या लाटा-





तौक्ते चक्रीवादळात उसळणाऱ्या लाटा





अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121