'सेक्युलरिझम'संबंधी प्रश्नावरून उद्धव ठाकरे अस्वस्थ, पहिल्याच दिवशी पत्रकारावर संतापले

    28-Nov-2019
Total Views | 6525






पहिल्याच पत्रकार परिषदेत सुटला ताबा

मुंबई(प्रतिनिधी) : महाविकासआघाडीच्या सरकारचा शपथविधी झाला. शपथविधी झाल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते. आंपण महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य बनवू असा दावा त्यांनी केला. प्रश्नासाठी पत्रकार परिषद खुली झाल्यावर एक प्रश्न 'सेक्युलरीझम' संबंधी विचारण्यात आला होता. उद्धव ठाकरे अचानक अस्वस्थ झाले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारालाच प्रतिप्रश्न विचारत आवाज चढवला होता. 'सेक्युलरीझम होता क्या है?', असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे पत्रकाराला विचारू लागेल. दरम्यान छगन भुजबळ यांनी ,  संविधान इत्यादीचा संदर्भ देत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.
अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121