नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कर्नाटकात मानवी मेटापन्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही HMPV) ची दोन प्रकरणे शोधली आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले आहे.
Read More
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आयसीएमआर अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून याअंतर्गत टेक्निशियन असिस्टंट आणि टेक्निशियन-I पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय तरुणांमध्ये वाढलेल्या आकस्मिक मृत्यूसाठी करोना लसी नव्हे तर करोनानंतर रुग्णालयात दाखल होणे, आकस्मिक मृत्यूचा कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैली; ही कारणे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधनामध्ये पुढे आले आहे.
राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयसीएमआर अंतर्गत असणाऱ्या एनआयआरटीमधील विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जात आहे. याभरतीसंदर्भात आयसीएमआरकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, या भरतीच्या माध्यमातून टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन, लॅव अटेंडट ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. तरी या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आयसीएमआर-क्षेत्रीय आयुर्विज्ञान अनुसंधान केन्द्र अंतर्गत “तांत्रिक अधिकारी बी” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता उमेदवारास अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था(एनएआरआय), पुणे येथे रिक्त पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. एनएआरआय अंतर्गत पुणे येथील रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नवी दिल्ली : देशभरातील अनेक भागात कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आढावा घेतला. बैठकीस निति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ राजीव बहल आणि भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) अधिकारी आणि इतर तज्ञ उपस्थित होते.
देशातील दुर्गम भागामध्ये आवश्यक त्या लशी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने 'मेडिसीन फ्रॉम द स्काय' या योजनेची सुरुवात केली आहे.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता मिळाली आहे. आणि मुंबईत लसीकरण मोहीम कशी आणि कोणत्या केंद्रांवर राबवली जाणार आहे, हे जाऊन घेऊया....
इतके अक्षम्य दुर्लक्ष का? असा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्यसरकारला सवाल
आतापर्यंत ५० लाख चाचण्या करण्यात आल्या; आयसीएमआरची माहिती
आयसीएमआर-एनआयव्ही, पुणे यांनी विकसित केली स्वदेशी चाचणी कीट
रुग्ण बरे होण्याचा दर २५ टक्क्यापेक्षाही जास्त, रुग्ण दुप्पट होण्याचा वेग ११ दिवसांवर
आयसीएमआरकडून सर्व राज्यांना आदेश
देशात कोरोनाबाधितांची संख्या ४१५ झाली असून त्यापैकी ३० जण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनाची चाचणी करण्यासाठी १२ खासगी प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देशात टेस्टींग कीटदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे पत्रकारपरिषदेत सोमवारी देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, नागरी पुरवठा मंत्रालय, गृहमंत्रालय आणि आयसीएमआरतर्फे संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत देशातील कोरोना साथीच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.
हवा प्रदूषणाबाबत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या प्रदूषित हवेमुळे देशात प्रत्येक आठजणांपैकी एकाचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे