२० एप्रिल २०२५
Sports Day खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग जगभरात सद्भावना वृद्धीसाठी करण्यात येऊ लागला होता. त्याच अनुषंगाने आता जागतिक क्रीडा दिनही साजरा केला जातो. यावर्षीच्या क्रीडा दिनाचे ..
१४ फेब्रुवारी २०२५
WPL 2025) भारतातील महिला प्रीमियर लीगच्या आजपासून म्हणजेच १४ फेब्रुवारीपासून बडोदा येथे सुरुवात होत आहे. गतविजेते बंगळुरू आणि गुजरात यांच्यातील सलामी लढतीने या स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाला सुरुवात होईल. हा सामना बडोदा येथील कोतंबी स्टेडियमवर होणार ..
३० जानेवारी २०२५
'इलू इलू 1998' या मराठी चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा २९ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अभिनेते आमिर खान उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुक केले आणि ..
१६ जानेवारी २०२५
पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात. प्रेमाच्या याच सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. ९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री ..
०२ जानेवारी २०२५
(Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघ सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळेच सिडनीमध्ये होणाऱ्या शेवटच्या ..
३१ डिसेंबर २०२४
(Rohit Sharma) मेलबर्न कसोटी सामन्यातील भारताच्या पराभवानंतर आता क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ..
३० डिसेंबर २०२४
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येत असून चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी भारताचा पराभव केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत खेळविल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला ३४० धावांचे लक्ष्य देण्यात आले. ..
०८ डिसेंबर २०२४
नुकतेच कॉर्पोरेट्सकरिता स्टँडर्ड चार्टर्ड कप २०२४ चे आयोजन करण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत अॅमडॉक्सने विजय मिळविला असून FinIQ Consulting India Pvt Ltd उपविजेता ठरली आहे. या स्पर्धेत आघाडीच्या एकूण २० कॉर्पोरेट्सनी सहभाग नोंदविला...
२८ नोव्हेंबर २०२४
समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित, निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.तर्फे निर्मित ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य ..
२७ नोव्हेंबर २०२४
गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. ..
२८ मे २०२५
‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम का आवश्यक होता, याचे उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मिळाले. याच उपक्रमाअंतर्गत भारत आता प्रगत मध्यम लढाऊ विमाने देशातच उभारणार आहे. पाकिस्तानला चीन ‘स्टेल्थ टेक्नोलॉजी असलेली पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने देण्याच्या तयारीत ..
२६ मे २०२५
ग्रामीण बँक नावाने बांगलादेशात काही सहकारी बँका उभ्या केलेल्या मोहम्मद युनूस यांना त्याबद्दल ‘नोबेल’ पुरस्कारही देण्यात आला. यावरून या पुरस्काराची प्रतिष्ठा किती खालावली आहे, ते स्पष्ट होते. कारण, अशा बँका चालविणारे अनेक सहकारमहर्षी महाराष्ट्राच्या ..
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, ..
२४ मे २०२५
new India seems to have succeeded in establishing itself as a reliable economic partner at the global level सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी दिली. भारतात उद्योगांना अनुकूल असे वातावरण आहेच, त्याशिवाय केंद्र सरकारची ..
२३ मे २०२५
Opposition to the amendments in the Waqf Act was just an excuse Muslim League Trinamool Congress पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांचे ते राज्य बांगलादेशात विलीन करून विशाल बांगलादेश निर्माण करण्याचे मनसुबे लपून राहिलेले नाही. त्यासाठी सीमावर्ती ..
२१ मे २०२५
‘आपले घर’ ही संकल्पना केवळ आर्थिक सुरक्षिततेची नसून प्रतिष्ठेची, सामाजिक स्थैर्याची तसेच मानसिक स्वास्थ्याची हमी मानली जाते. महाराष्ट्रासारख्या शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असणार्या राज्यात घरांची गरज म्हणूनच तीव्र झाली. गृहनिर्माण क्षेत्रातील जटील ..
शहरातील गुलराज टॉवर ते वडोलगाव रस्त्याचे काम पुर्ण न होता ठेकेदाराला एक कोटी बिल अदा केले म्हणुन शहर अभियंता संदिप जाधव यांच्यावर कारवाई करावी या मागणी साठी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सविता तोरणे , गजानन शेळके , समाजसेवक शिवाजी रगडे व फिरोज खान हे आमरण उपोषण सुरू केले आहे. माजी नगरसेवक महादेव सोनवणे भगवान मोहिते दशरथ चौधरी रामेश्वर गवई यांच्या हस्ते बुधवारी सकाळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे...
राष्ट्र सेविका समितिचा प्रवेश अभ्यास वर्ग ठाणे पश्चिम येथे नुकताच संपन्न झाला. भारतीय संस्कार शिक्षण समितिच्या शाळेत संघटनेच्या कोकण प्रांतातर्फे १३ ते २८ मे दरम्यान वर्ग भरवण्यात आला होता. वर्गात शारीरिक खेळ, व्यायाम, बौध्दिक, चर्चा, वेगवेगळ्या कार्यशाळा तसेच समृद्ध भारतीय संस्कृतीचा मागोवा घेण्यात आला...
नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली...
आज जगाची नजर भारतावर आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचे जे धाडसी पाऊल उचलले ते सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. मात्र दहशतवाद पाकिस्तानच्या डीएनए मध्ये खोलवर रुजलेला आहे, काही तुरळक कारवायांनी तो संपवता येणार नाही, असे मत मानवाधिकार संरक्षक, पत्रकार आणि बलुच देशभक्त मीर यार बलुच यांनी व्यक्त केले. बुधवारी त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले, त्यातून त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याविषयी आवाहन केले आहे...
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे बुधवारी इटलीला आगमन झाल्यानंतर, शिष्टमंडळाने रोममध्ये इटलीच्या सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षा स्टेफानिया क्रॅक्सी यांची भेट घेतली...