कर्ज घेण्याची आणि देण्याची प्रक्रिया ही अलीकडच्या काळात सोपी आणि सुटसुटीत झालेली दिसते. कारण, हल्ली एका क्लिकवरही कर्जपुरवठा करणार्या संस्थांकडून गरजूंना कर्ज दिले जाते. पण, काही जण घर, बंगला, गाडी आणि आलिशान जीवनशैलीच्या नादात कर्जाचा डोंगर उभा करतात. अंथरुण पाहून पाय पसरणे सोडाच, अगदी अंथरुण फाटेस्तोवर कर्जाचे आकडेही वाढतच जातात. परिणामी, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कर्ज डोक्यावर चढतच जाते आणि कर्जदार कर्जसापळ्याच्या या दुष्टचक्रात गुरफटून जातो. त्यामुळे कर्ज घेताना नेमकी काय खबरदारी घ्यावी? कर्जाच्या विळख
Read More
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात बहेलिया सापळ्याचा वापर करुन बिबट्याचा शिकार करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे (baheliya trap in satara). याप्रकरणी वन विभागाने मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी पाच आरोपींना अटक केली (baheliya trap in satara). कराड तालुक्यात एका उसाच्या शेतात आरोपींनी बिबट्याची शिकार करण्यासाठी बहेलिया सापळा रचला होता (baheliya trap in satara). यामध्ये अडकलेला बिबट्या सापळ्यातून निसटून उसाच्या शेतात पळून गेला. (baheliya trap in satara)
राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून, त्यात हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव असणार आहे. राज्याच्या हवाई वाहतुकीसाठी ही एक नवी सुरुवात असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी नागपूर येथे केले.
होय, पाकिस्तान अगदी आपल्या दाराशी आलेला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी भारतातीलच अनेकांना जाळ्यात ओढायला सुरुवात केली. नुकतीच ओडिशा पोलिसांच्या ’स्पेशल टास्क फोर्स’ने ‘पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा’ आणि ’पाकिस्तानी आर्मी इंटेलिजन्स’च्या संपर्कात असलेल्या काही तरुणांना अटक केली. पुण्यातील हिंजवडी परिसरात काम करणार्या एका तरुणाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांनादेखील ’हनी ट्रॅप’ करून ’पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणां’नी जाळ्यात ओढले होते.
शहरांची निर्मिती ही मानवाने मानवी वास्तव्यासाठी केली खरी. परंतु, गेल्या काही वर्षांत वन्यप्राणीही बेधडकपणे मानवी वस्तीत प्रवेश करताना दिसतात. त्यामागची नेमकी कारणं काय? तसेच मानव-वन्यजीव संघर्षाचे रुपांतर मानव-वन्यजीव सहअस्तित्वात करता येईल का? त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल? यांसारख्या मुद्द्यांचा उहापोह करणारा हा लेख...
मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक राजीनामे दिले आहे. यामध्ये प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर जे जे रुग्णालयाचे डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चिपको आंदोलनापासून पुराव्यावर आधारित संवर्धनापर्यंत वन्यजीव संवर्धनाने खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि यामध्ये कॅमेरा ट्रॅपच्या शोधाने मोठी भूमिका बजावली आहे. कॅमेरा ट्रॅप्स म्हणजे काय आणि ते सध्याचे वन्यजीव वाचवण्यासाठी कसे वापरले जातात ते जाणून घेऊ या.
चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ७०० ते ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून एसडीआरएफची एक टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
दीड महिन्यांपूर्वी शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेल्या नर बिबट्याचा वन विभागाने विरारहून बचाव केला होता. या अपघातामुळे बिबट्याला आपला पाय गमवावा लागला होता. परंतु, आता हा बिबट्या ठणठणीत झाला असून सक्षमपणे आपल्या तीन पायांवर चालू लागला आहे.
सह्याद्रीमधील जैवविविधतेचा हाॅटस्पाॅट मानल्या जाणाऱ्या आंबोलीमधून कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. 'ट्रॅपडोर' कोळ्याची ही नवी प्रजात 'कॉनोथीले' या कुळातील आहे. या कोळ्याचे नामकरण 'कॉनोथीले ओगलेई' असे करण्यात आले असून 'काॅनोथीले' कुळातील ही सहावी प्रजात आहे.
जागतिक घडामोडी आणि संबंधांमध्ये चीनकेंद्रित एक सिद्धांत सर्वाधिक प्रचलित असून त्याला ‘डेब्ट ट्रॅप डिप्लोमसी’ अर्थात ‘कर्जात अडकवण्याचे धोरण’ म्हणून ओळखले जाते. त्याचा अर्थ आर्थिक साहाय्याच्या मार्गाने धोरणात्मक फायदा मिळवणे असा होतो. चीन गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने ‘डेब्ट ट्रॅप डिप्लोमसी’चा वापर करत आला.
विरारमधील न्यू व्हिवा महाविद्यालयाच्या परिसराला लागून असलेल्या पाणथळ जमिनीवर वन्यजीवांची शिकार करण्याच्या अनुषंगाने लावलेले सापळे आढळून आले आहेत. स्थानिक पक्षीनिरीक्षकांना पक्षी निरीक्षण करतेवळी हे सापळे दिसले. वन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून तातडीने या परिसरात लावलेले सापळे काढून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
'गुप्तहेर', 'हनी ट्रॅप्स' हे शब्द वरकरणी बातम्या, रहस्यकथांमुळे काहीसे परिचयाचे असले तरी त्यांच्या नेमक्या कार्यशैलीविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. पण, या गूढ पेशाविषयी एक कुतूहल मात्र मनात कायम असते. अशा या हेरगिरीचे कौटिलीय अर्थशास्त्रातही उल्लेख आढळतात. तेव्हा, अशाच काही 'हनी ट्रॅप्स'ची ओळख आपण आजपासून दर रविवारी 'या मधुपाशी' या लेखमालेतून करुन घेणार आहोत.
'कॅमेरा ट्रॅप'मध्ये छायाचित्र कैद
वन्यजीव संशोधनाकरिता पुढील काळात ड्रोन, सेल्युलर नेटवर्क / वाय-फाय / आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असलेल्या कॅमेरा ट्रॅपचा वापर वाढेल. या उपकरणांमुळे वन्यजीव संशोधकांना माहितीचे संकलन करणे अधिक सुकर व सुलभ होणार आहे.
उंदारांसाठी लावण्यात आलेले चिकट सापळे इतर जिवांसाठी घातक ठरत आहेत.
मध्य प्रदेशच्या हनी ट्रॅप प्रकरणाची पाने एकामागून एक उलगडत जात आहेत आणि त्यातून समोर येणारे चित्र आणखी धक्कादायक होत आहे. अटक केलेल्या महिलांची चौकशी करता असताना एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) च्या हाती एक डायरी लागली ज्यामध्ये वसूल केलेली रक्कम आणि थकबाकी तसेच वापरलेल्या कोडवर्डचा तपशील आहे.
दोन आठवड्यापूर्वी १७ नोव्हेंबर रोजी सईद शाजिया नावाच्या एका महिलेला बांदीपोरा येथून अटक करण्यात आली.
राफेल करारावर राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना दसॉल्ट कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी चांगलेच सुनावले आहे.
रिलायन्सची निवड आम्हीच केली होती आणि रिलायन्स डिफेन्सबरोबर केवळ १० टक्केच ऑफसेट गुंतवणुकीचा करार करण्यात आला असल्याचा स्पष्ट खुलासा डसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी केला.
राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारामध्ये भागीदार कंपनी नियुक्त करण्याबाबत आमच्यावर कोणताही दबाव, बंधन नव्हते. रिलायन्सची निवड आम्हीच केली होती आणि रिलायन्स डिफेन्सबरोबर केवळ १० टक्केच ऑफसेट गुंतवणुकीचा करार करण्यात आला असल्याचा स्पष्ट खुलासा डसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी केला.
त्याचबरोबर या स्पर्धेतील हे १२ वे सुवर्ण पदक आहे.