सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ आणि संत नामदेव अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तशिरोमणी संत नामेदवराय यांच्या ६७५वा संजिवनी समाधी सोहळा दिनानिमीत्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. हे व्याख्यान २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संत नामदेव सभागृह सावित्रभबाई फुले पुणे येथे होणार आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान प्राण डॉ मुकुंद दातार आहेत. तर प्रा. डॉ अंजली जोशी आणि डॉ तनप्रीत कौर मेहता हे असणार आहेत. अशी माहिती डॉ श्यामा घोणसे प्रमुख व प्राध्यापक संत नामदेव अध्यासन यांनी दिली.
Read More
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि ‘क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती’ संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने, चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्मधील शाहीर योगेश रंगमंच या नूतन प्रेक्षागृहात, दि. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक अन् संशोधक प्रा. डॉ. प्रभाकर मांडे साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक-सां
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र गुरुकुल विभागाच्या वतीने आयोजित नाटकामध्ये प्रभू रामचंद्र व सीता माता यांच्या विषयी अपशब्द काढले गेले व त्यांची विटंबना करण्यात आली, त्याविरोधात अभाविप पुणे महानगर व अन्य संघटनांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा ने आज विद्यापीठ परिसर दणाणला. जय श्रीराम च्या घोषणा परिसरात आणि मोर्चा निघालेल्या मार्गावर दिल्या जात होत्या.यावेळी हजारो विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांनी गेल्या काही काळात अधिक समावेशक धोरण सर्व पातळ्यांवर स्वीकारल्याचे दिसते. पुण्यातल्या शिक्षणसंस्था शतकाहून अधिक काळ आपले नाव आणि आदर देशाच्या शैक्षणिक वर्तुळात राखून आहेत. त्यामुळे इथे असे काही घडणे अपेक्षितच. अलीकडच्या काळात राष्ट्रीय पातळीवरूनच, अभ्यासक्रम रोजगाराभिमुख करण्यासाठी व्यावसायिक-औद्योगिक सहकार्याचा हात हाती घेण्यासाठी, उच्चशिक्षण संस्थांना प्रोत्साहित केले जात आहे. समाजातल्या सर्व घटकांपर्यंत शिक्षणाचा प्रचारप्रसार करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्य
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे विद्यापीठाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.
वेदांविषयी अनेक शंका आणि आक्षेप उपस्थित केले जात असतानाच संस्कृत आणि संस्कृती याच्या प्रेमामधून वेदांचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत डॉ. सुचेता परांजपे यांच्याविषयी...
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवार, ०१ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान’, यावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार असून व्याख्यान सर्वासाठी खुले आहे. विचारमंथन व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प असून ठाणेकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा
पर्यावरण आणि अध्यात्माची सांगड घालून जैवविविधता, वनस्पती वर्गीकरणशास्त्र, परागीभवन शास्त्र, औषधी वनस्पती यांच्याविषयी ‘बायोस्फियर्स संस्थे’मार्फत काम करणारे डॉ. सचिन पुणेकर यांच्याविषयी...
महिला आणि बालके, सुधारगृहातील मुलांसाठी काम करणार्या कालिंदी हिंगे यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या ‘सावित्रीबाई फुले पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. त्यांच्या जीवनकार्याचा हा आदर्श प्रवास...
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरातील ‘ब्लू बेल’ या शाळेचे दोन मजले ‘सील’ केले. याठिकाणी दहशतवादी कारवायांकरिता सशस्त्र आणि नि:शस्त्र लढा कसा लढावा, याचे प्रशिक्षण ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून दिले जात होते, असा दावा ‘एनआयए’कडून करण्यात आला आहे.
माजी कुलगुरू एम जगदीश यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
: महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदाकरता घेण्यात येणारी सेट अर्थात राज्य पात्रता परीक्षा येत्या २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी आजपासून अर्ज भरता येणार असून १० जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत गिर्यारोहण आणि त्याच्या संलग्न साहसी प्रकारांमध्ये असलेली प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन यासंबंधित अभ्यासक्रमाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊटेंरिंग’ (जेजीआयएम) या संस्थेच्या मदतीने हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.
पंजाब विद्यापीठाच्या नावे सर्वाधिक पदके तर मुंबई विद्यापीठाचा दहावा क्रमांक
उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे प्रतिपादन
‘नाही रे’ गटातल्या व्यक्तीने आयुष्यातील काटे बाजूला सारत फुलांच्या सुगंधाचे देणेकरी व्हावे. परंतु, हे सगळ्यांनाच शक्य नसते. या पार्श्वभूमीवर सुनील यांचे जगणे पथदर्शक आहे.
सर्वोत्कृष्ट दहा विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या एकाच विद्यापीठाला स्थान मिळाले असून मुंबई विद्यापीठाला ८१ वे स्थान मिळाले आहे.
पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये पुणेरी पगडी घालण्यास विरोध करणाऱ्या विद्यार्थी संघटनांच्या काही प्रतिनिधींनी सोहळा सुरू पुणेरी पगडीच्या विरोधात घोषणाबाजी केली
पालघर जिल्ह्यातील ‘विवेक’ संचालित ‘राष्ट्र सेवा समिती’ ग्राम भालिवली येथील बांबू हस्तकला केंद्रातील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आदिवासी कलाकार महिलांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित पाटील व आ. अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली.
माझी महत्त्वाकांक्षा ‘लेनेवाला नही देनेवाला’ बनण्याची होती
सुरुवातीला एमबीएचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल