RamJanmBhumi

“रात्री दारु प्यायची आणि सकाळी देवाची भूमिका करायची?” - विवेक अग्निहोत्री

'द काश्मिर फाईल्स' चित्रपटामुळे स्वत:ची स्वतंत्र ओळख तयार केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कायमच त्यांच्या रखड वक्तव्यासाठी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी मणिपूर प्रकरणावरुन एका नेटकऱ्याला सुनावले होते. त्यांचे ते वक्तव्य चर्चेच असतानाच आता त्यांनी ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. यापूर्वी देखील अग्निहोत्री यांनी आदिपुरुषमधील कलाकार प्रभास, सैफ अली खान यांच्यावर निशाणा साधला होता. जेव्हा दिग्दर्शक किंवा लेखक अशाप्रकारचे चित्रपट तयार करतात तेव्हा ते कोणत्याही प्रकारचे संशोधन करत

Read More

आदिपुरुष चित्रपटाला संरक्षण द्या, निर्मात्यांची कोर्टाकडे मागणी

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाविरोधात देशातील अनेक संघटना या चित्रपटाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाला सुरक्षा प्रदान केली जावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना होत आला आहे. यातील संवाद आणि अनेक प्रसंगांमुळे चित्रपट अडचणीत सापडत गेला. हिंदुंच्या भावना दुखावल्याने चित्रपटाशी निगडित असलेल्या निर्मात्या, दिग्दर्शकांना धमक्या येऊ लागल्या. यामुळे निर्मात्यांनी कोर्टात धाव घेत चित्रपटाला सुरक्षा देण्याची मा

Read More

“जनतेच्या भावना दुखावल्या”, आदिपुरुषच्या लेखकाचा माफीनामा

दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी कथानकापासून या चित्रपटातील संवादावरही ताशेरे ओढले होते. लोकांच्या भावनांशी खेळल्याचा आरोपही दिग्दर्शक आणि लेखरांवर करण्यात आला होता. तसेच, या चित्रपटातील वादग्रस्त संवादावरुन तर वेगळेच वादंग निर्माण झाले होते. प्रेक्षकांकडून यामधील वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची मागणीही वारंवार केली जात होती. देशभरातून प्रचंड टीका झाल्यावर चित्रपटातील काही संवाद लवकरच काढून टाकले जातील अशी

Read More

आदिपुरुषवर तरण आदर्शचा एका शब्दात रिव्ह्यू, म्हणाला "अर्धा..."

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित "आदिपुरुष" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या यशाबद्दल सिने समीक्षक तरण आदर्श यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया फक्त एका शब्दात दिली असून ते म्हणाले, निराशामय केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान तरण आदर्श यांनी ट्विटर केलेली पोस्ट सध्या चर्चेत असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, आदिपुरुष ही एक निराशा करणारा आहे, तसेच हा चित्रपट फक्त अपेक्षा पूर्ण करत नाही तर दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडे फक्त कलाकार नसून प्रचंड बजेटसुध्दा होते, पण एक या चित्रपटाच्

Read More

'प्रभू श्रीरामचंद्र शौर्याचे प्रतिक,माझे विधान मी मागे घेतो' : सैफ अली

वाद उफाळल्यानंतर अभिनेता सैफ अली खानने आपलं विधान मागे घेतले आहे

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121