‘युएस फेडरल रिझर्व्ह बँके’ने बँकांना जामीन देण्यासाठी गेल्या आठवड्यात 300 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचे चलन छापले, असे वृत्त आहे. त्याची खातरजमा झालेली नाही. मात्र, ते खरे असेल तर? विकसनशील राष्ट्रांना 300 अब्ज डॉलर हवे असतील, तर त्यांना त्यांचे सार्वभौमत्व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गहाण ठेवावे लागेल किंवा जागतिक बँकेला विकावे लागेल. अमेरिका काहीही करू शकते, हे स्पष्ट झाले. चलनावर नियंत्रण नाही, तसेच ती त्या मूल्याचे सोनेही ठेवत नाही. एक प्रकारे 83चा डॉलर हा एक बुडबुडाच आहे. तो कधीही फुटू शकतो. म्हणूनच भारत डॉल
Read More