A. Ram Kadam

वनवासी महिलांना ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी ‘केशवसृष्टी’चा अभिनव उपक्रम : ‘बांबूच्या राख्या’

‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील नऊ गावांतील ३०० महिलांना जानेवारी २०२० मध्ये ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड’च्या माध्यमातून बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले व त्यामधून स्वायत्तपणे चालणारे १० उद्योगसमूह बनविण्यात आले. त्यांना ५० हजार राख्या बनविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांनीही हे आव्हान म्हणून स्वीकारले व ५० हजार राख्या बनविल्या. या राख्या म्हणजे चीनमधून आयात होणार्‍या राख्यांना एकप्रकारे सडेतोड उत्तर आहे. वनवासी महिलांनी ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी उचलेले पहिले पाऊल आहे.

Read More

राष्ट्र सेवा समितीच्या बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्गाचा दिमाखदार समारोप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विशेष उपस्थिती

Read More

बांबू उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून चंद्रपूरची ओळख बनवा- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (बीआरटीसी) गेल्‍या दोन वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121