पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ आणि संत नामदेव अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तशिरोमणी संत नामेदवराय यांच्या ६७५वा संजिवनी समाधी सोहळा दिनानिमीत्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. हे व्याख्यान २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संत नामदेव सभागृह सावित्रभबाई फुले पुणे येथे होणार आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान प्राण डॉ मुकुंद दातार आहेत. तर प्रा. डॉ अंजली जोशी आणि डॉ तनप्रीत कौर मेहता हे असणार आहेत. अशी माहिती डॉ श्यामा घोणसे प्रमुख व प्राध्यापक संत नामदेव अध्यासन यांनी दिली.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.