मुंबई : बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मधील रिक्त पदांकरिता आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अर्ज पध्दतीबद्दल सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
पदाचे नाव -
आयटी, कनिष्ठ अधिकारी पदे, ट्रेझरी, इंटरनॅशनल बँकिंग डिव्हिजन (२५ जागा).
शैक्षणिक पात्रता -
संबंधित पदांच्या आवश्यकतेनुसार (जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा -
२८ ते ३५ वर्षे
अर्ज शुल्क - १,७७० रुपये.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ११ मार्च २०२४ असेल.
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा