'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'अंतर्गत नोकरीची संधी!, मिळेल महिना ५० हजार वेतन

    02-Mar-2024
Total Views |
shipping recruitment

मुंबई :
   'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया', मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी उमेदवारांना मिळणार आहे. 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'अंतर्गत ०३ रिक्त जागांकरिता इच्छकु व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 'शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मधील पदभरती संदर्भातील अधिक तपशील जाणून घेऊयात.




पदाचे नाव -

सचिवीय अधिकारी (०३ जागा)


शैक्षणिक पात्रता -

फेलो सदस्यत्व इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया(आयसीएसआय)


वयोमर्यादा -

३२ वर्षे


वेतनमान -

५० हजार रुपये


नोकरीचे ठिकाण -

मुंबई


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १२ मार्च २०२४ असेल.