ठाकरेंच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत घेतली नाना पटोलेंची फिरकी!

    26-May-2023
Total Views | 149
 
Nitesh Rane
 
 
मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे यांनी सोशल मिडीया साईटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, अंबादास दानवे यांच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे. सर्व नाना पटोले यांची फिरकी घेताना दिसत आहे. यावरून नितेश राणेंनी, उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
 
 
ट्विट करत नितेश राणे म्हणाले, “काल हा video mute करुन दाखवा असे channels ना सांगितले गेले.. उध्दव ठाकरेंचे शिल्लक आमदार नाना पटोलेंची फिरकी घेत आहेत.. किती serious आहेत case बद्दल.. किती ती निष्ठा उध्दवजींवर !!! हिच ती वेळ..उरलेल दुकान बंद करण्याची !!" असं म्हणत राणेंनी ठाकरेंना सुचक इशारा दिला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121